ipl 2022

IPLमध्ये निराशाजनक कामगिरी, टीम इंडियातून बाहेर, करिअरही धोक्यात?

आयपीएलमध्ये अनेक युवा प्लेयर्स आपल्या खेळाची चमक दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत, तर काही सिनीयर आणि दिग्गज खेळाडू साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेत. 

Jun 6, 2022, 08:06 PM IST

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला पश्चाताप; 14 वर्षानंतर 'त्या' चुकीच्या कृतीची झाली जाणीव

 हरभजन सिंहला पश्चाताप झाला असून त्या घटनेवर त्याने माफी मागितली आहे.  

Jun 5, 2022, 02:15 PM IST

''फक्त स्पीड असून फायदा नाही...'', आफ्रीदीचं Umran Malik वर मोठं विधान

भारताचा वेगवाग गोलंदाज उमरान मलिकच्या गोलंदाजीची खुप चर्चा आहे. 

Jun 3, 2022, 10:04 PM IST

IPL निकालात फेरफार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी

IPL 2022 वर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे. 

Jun 3, 2022, 07:51 PM IST

सचिन तेंडूलकरची IPL टीम पाहिलीत का ? 'या' टीमला कोणीच हरवू शकले नसते

आयपीएल 2022 च्या हंगामावर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे.

May 31, 2022, 07:16 PM IST

'त्या' खऱ्या दुर्लक्षित क्रिकेटप्रेमींना बीसीसीआयने ठरवलं 'हिरो'; कोट्यवधीचं बक्षीस केलं जाहीर

दरवर्षी IPL होतं, उत्कृष्ट खेळपट्टी तयारी केली जाते, या खेळपट्टींवर सामने होतात. यानंतर हंगामाचा अंतिम सामना होतो आणि एखादा उत्कृष्ट संघ आयपीएलवर आपले नाव कोरून ट्रॉफी उंचावतो.

May 31, 2022, 02:35 PM IST

गुजरात टायटन्सच्या विजयाची 'ही' आहेत तीन प्रमुख कारणे

गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत IPL 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरले. 

May 30, 2022, 09:55 PM IST

IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात

आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरत इतिहास रचला. 

May 30, 2022, 07:48 PM IST

IPLची ट्रॉफी गेली पण सेलिब्रेशन थांबलं नाही, राजस्थान टीमचा व्हिडिओ आला समोर

IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. 

May 30, 2022, 06:38 PM IST

"काही झालं तरी....", IPL 2022 जिंकल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला?

टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात पदार्पणातील मोसमात गुजरातला (Gujrat Titans) आयपीएल चॅम्पियन केलं. 

May 30, 2022, 05:33 PM IST

टी 20 वर्ल्ड कपआधी BCCIची वाढली चिंता; 'या' स्टार खेळाडूंचा IPLमध्ये फ्लॉप शो

IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. 

May 30, 2022, 04:41 PM IST

मॅच फिक्सिंगचे आरोप होत असताना नेहराचा फोटो आला समोर, 'त्या' पेन पेपरची होतेय चर्चा

गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची आणि मॅच फिक्सिंगची खुप चर्चा रंगलीय. 

May 30, 2022, 02:33 PM IST

आयपीएलची ट्रॉफीचं नाही तर 'हा' रेकॉर्ड देखील गुजरातसाठी ठरला खास

IPL 2022 च्या ट्रॉफीवर रविवारी गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपले नाव कोरले. 

May 30, 2022, 01:42 PM IST

विजेतेपदानंतर गुजरात टायटन्सवर पैशांचा पाऊस; पुरस्कार विजेते खेळाडूही मालामाल

गुजरात टायटन्सचे खेळाडू विजयाच्या आनंदात असताना त्यांच्या आनंदात पुन्हा एकदा भर पडली आहे. 

May 30, 2022, 12:40 PM IST