ipl 2024 news

CSK vs GT सामन्यापूर्वी शुभमन रोहितप्रमाणे गोंधळला; गडबडीत केली 'ही' मोठी चूक

CSK vs GT IPL 2024: मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली गुजरातने याआधी स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवला होता.

Mar 27, 2024, 09:00 AM IST

IPL 2024 Full Schedule : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असतील Mumbai Indians चे सामने?

Mumbai Indians Full Schedule : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे सामने कधी असतील? याच्या तारखा समोर आल्या आहेत.

Mar 25, 2024, 06:34 PM IST

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, IPL 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर... पाहा कुठे आणि कधी आहे फायनल

IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पण आता क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Mar 25, 2024, 06:10 PM IST

Rohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?

Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. 

Mar 25, 2024, 06:45 AM IST

आयपीएल इतिहासात पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

IPL 2024 : आयपीएलमध्ये अनेक नवे विक्रम रचले जातात, तर जुने विक्रम मोडले जातात, असाच एक विक्रम म्हणजे सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारे पाच गोलंदाज आहेत. यात तब्बल तीन भारतीय गोलंदाज आहेत.

Mar 19, 2024, 08:25 PM IST

आयपीएलआधी विराट नव्या लूकमध्ये, आयब्रो पाहून फॅन्स हैराण

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सज्ज झालीय. 2008 पासून विराट कोहली बंगलोर संघातून खेळतोय. यंदाच्या आयपीएलआधी विराटचा नवा लूक समोर आला आहे. 

Mar 19, 2024, 04:41 PM IST

आयपीएल 2009 ची पुनरावृत्ती होणार? सनरायजर्स हैदराबादचा संघ पाहून इतर संघांना धडकी भरेल..

IPL 2024, SRH Playing 11: आयपीएल 2024 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा पहिला सामना 23 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला जाणार आहे. यावेळचा हैदराबादचा संघ बलाढ्य संघांच्या तोडीस तोड आहे. 

Mar 19, 2024, 03:23 PM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.

Mar 14, 2024, 01:41 PM IST

IPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का, मोहम्मद शमीसह नऊ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुर होण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. पण त्याआधी आयपीएलला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, मार्क वूड यांच्यासह तब्बल 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

Mar 13, 2024, 06:35 PM IST

IPL 2024 : देवापुढे हात जोडले, नारळ फोडला आणि...; मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिक पांड्याची अनोखी एंट्री. पाहा व्हिडीओ

IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला टीमचा कॅप्टन घोषित केले होते. नुकताच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अनोखी एन्ट्री केलेली आहे आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल 2024 च्या सिझनची सुरूवात 24 मार्चला गुजरात टायटन्सविरूद्ध करणार आहे.

Mar 12, 2024, 03:53 PM IST

IPL 2024 मध्ये 'या' तीन संघांचे कर्णधार बदलले

IPL 2024 Team New Captain List: भारत आणि इंग्लंडदरम्यानची कसोटी मालिका संपलीय आणि आता उत्सुकता आहे ती आयपीएलची. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. यंदाच्या हंगामात तीन संघांचे कर्णधार बदलले आहेत.

Mar 11, 2024, 09:09 PM IST

IPL 2024 : गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, 'या' स्टार खेळाडूची अचानक KKR मध्ये एन्ट्री

Phil Salt Replace Jason Roy : गौतम गंभीरने फिल सॉल्टला ताफ्यात समावेश करुन मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय. त्याची तीन कारण कोणती आहेत पाहुया...

Mar 11, 2024, 04:59 PM IST

IPL 2024 : काव्या मारन करणार मार्करमचा 'गेम', टीम इंडियाच्या दुश्मानाला करणार SRH चा कॅप्टन!

Sunrisers Hyderabad captain in IPL 2024  : सनराझर्स हैदराबाद कॅप्टन ऍडन मार्करम (Aiden Markram) याला नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी पॅट कमिन्सकडे (Pat cummins) नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Mar 2, 2024, 08:25 PM IST

IPL 2024 : सौरव गांगुलीने दिली 'गुड न्यूज', सांगितलं... 'या' तारखेला फिट होणार ऋषभ पंत!

Sourav Ganguly Statement : दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची धाकधूक वाढली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 2, 2024, 03:11 PM IST

मोहम्मद शमी लवकरच इंडियन टीममध्ये परतणार? जाणा सर्जरी नंतरचे अपडेट्स

टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शामी याची नुकताच उजव्या टाचेची शस्त्रक्रिया झाली असून, BCCI ने त्याच्या आरोग्याविषयी अधिक जाणकारी दिली आहे.

Mar 1, 2024, 05:25 PM IST