ipl 2024 schedule live

Rohit Sharma: रोहित शर्मा अडकला? आता इच्छा असूनही मुंबई इंडियन्सला सोडता येणार नाही; कारण...

Rohit Sharma: गुरुवारी आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.

Feb 23, 2024, 10:14 AM IST

दिल्ली कॅपिटल्सचं 'मिशन आयपीएल', पंजाबविरुद्धच्या सामन्याने करणार सुरुवात

DC IPL schedule 2024 : आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्चला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर 23 मार्चला दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) मिशन आयपीएलला सुरुवात होणार आहे. दिल्लीसाठी एक चांगली बातमी म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) कमबॅक करण्याची शक्यता आहे. 

Feb 22, 2024, 06:59 PM IST