2027 ODI World Cup Challange To Virat Kohli Rohit Sharma: विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचं पुढील वर्ल्ड कपमधील जागा निश्चित नसतानाच आता या शर्यतीत नवीन खेळाडूचा समावेश झालाय.
Shivsena Targets Shahrukh Khan: बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिझूर रहमानला आपल्या संघात सामील करून घेतल्याबद्दल कोलकाता नाइट रायडर्सवर टीका करताना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आनंद दुबे यांनी इशारा दिला आहे. आम्ही भारतात 'देशद्रोही' लोकांच्या प्रवेशाला विरोध करू असं ते म्हणाले आहेत.
IPL : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर, एक विक्रम समोर आला आहे जो दर्शवितो की त्यांचा एक खेळाडू संघासाठी दुर्दैवी ठरला आहे.
RCB On Sale Total Price Is...: आयपीएल 2025 चं जेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विक्री होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. ही विक्री का केली जात आहे? संघाची किंमत किती आहे यासारखा तपशील समोर आला आहे.
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी न देता बेंचवर बसवलं होतं.
Shashank Singh About Shreyas Iyer :श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यादरम्यान आयपीएल २०२५ मधील एक किस्सा समोर आलाय ज्यात एका क्रिकेटरने श्रेयसला धमकी दिली होती.
Bhuvneshwari Sreesanth Angry: आयपीएलमधील प्रसिद्ध स्लॅपगेट वादाला 17 वर्षे उलटून गेली आहेत, पण अलीकडेच ललित मोदी आणि मायकेल क्लार्क यांनी त्या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी हिने याबद्दल त्यांना कडक शब्दांत फटकारले आहे.
R Ashwin Networth :भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने 27 ऑगस्ट रोजी अचानकपणे आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने सर्व फॅन्सना धक्का बसला.
R Ashwin Expose CSK: दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमधील टेबलच्या खालून होणाऱ्या व्यवहाराच पर्दाफाश केला आहे. अश्विनने दावा केला आहे की, चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 2.2 कोटी रुपयांपेक्षा खूपच जास्त पैसे मोजले होते.
IPL 2026 :आयपीएल 2026 पूर्वी केएल राहुलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तो नव्या संघाशी जोडला जाण्याची शक्यता आहे.
Bengluru Stampede :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकल्याच्या आनंदात आयोजित केलेल्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. यामुळे, आरसीबीकडून बंगळुरूमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याचे अधिकार काढून घेतले जाऊ शकतात.
Yash Dayal :आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावल्यापासून आरसीबी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. जयपूरमध्ये एका मुलीने एका स्टार खेळाडूवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
कर्नाटक कॅबिनेटने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघावर क्रिमिनल केस चालवण्यास मंजुरी दिली आहे.
Yash Dayal :आरसीबीचा गोलंदाज यश दयालवर एका महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले. याप्रकरणी यशने आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले, ज्यावर हायकोर्टाने आता टिपण्णी केली आहे.
Yash Dayal :आरसीबीचा गोलंदाज यश दयालवर एका महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले. याप्रकरणी यशने आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
IPL 2025 :हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ए. जेगन मोहन राव यांना सीआयडीने अटक केली आहे. अध्यक्षांना झालेल्या या अटकेमुळे हैदराबाद क्रिकेटमध्ये गोंधळ उडालाय.
Cricket News :आरसीबीचा खेळाडू यश दयालवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर आता आरसीबीचा अजून एक स्टार फलंदाज अडचणीत सापडला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मागील 18 वर्षांपासून आयपीएलचा भाग आहे. मात्र गेल्या 17 वर्षांमध्ये त्यांना एकदाही विजेतेपद जिंकण्यात यश आलेलं नव्हतं. मात्र आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सला फायनलमध्ये हरवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चॅम्पियन ठरला.
IPL 2025 :आयपीएल 2025 संपल्यावर 15 दिवसांनी या रेकॉर्डबाबत खुलासा करण्यात आला आहे. यंदाची आयपीएल ही जिओ हॉटस्टार अँपवर दाखवली गेली. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर याचं प्रसारण करण्यात आलं.
Kavya Maran's Rumoured Future Husband : काव्या मारनचा होणारा नवरा खरंच ए. आर. रहमान पेक्षा जास्त मानधन घेतो?