MS Dhoni Is Back! चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट; धोनी, ऋतुराज सह 'या' खेळाडूंना केलं रिटेन
CSK Retaintion List For IPL 2025: आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे रिटेन केलेले 6 खेळाडू 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायचे होते. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सने गुरुवारी त्यांच्या 5 खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली.
Oct 31, 2024, 06:29 PM ISTमेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश
31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली.
Oct 31, 2024, 05:49 PM ISTधोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा
आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.
Oct 31, 2024, 04:24 PM ISTIPL 2025: आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज किती वाजता जाहीर होईल? जाणून घ्या तुम्ही कुठे पाहायला मिळेल
IPL Retention How to Watch Live: आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे, ज्याची अंतिम तारीख आज (31 ऑक्टोबर) आहे.
Oct 31, 2024, 12:28 PM IST'तुला काही माहित नाही'; जेव्हा क्रिकेटवरून पत्नी साक्षीने घातला होता MS Dhoni शी वाद
Sakshi Dhoni Argue With MS Dhoni : एम एस धोनी मैदानात विकेटच्या मागे उभा राहतो तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजाला सजग रहावे लागते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 538 सामने खेळले आणि या दरम्यान विकेटकिपर म्हणून 195 स्टॅम्पिंग आणि 634 कॅच पकडले.
Oct 28, 2024, 12:27 PM IST"मी माझ्या शेवटच्या काही वर्षात..." IPL पूर्वी महेंद्रसिंग धोनीचं विधान, खेळण्याबाबतीत दिले संकेत
MS Dhoni on IPL 2025: भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये खेळणे सुरू ठेवणार की नाही याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.
Oct 28, 2024, 06:40 AM IST'फार सोपं नाही, पण....', IPL मधील भविष्यावर चर्चा सुरु असतानाच महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान, दिले स्पष्ट संकेत
MS Dhoni on IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमधील (IPL) आपल्या भवितव्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात त्याने आयलीएमधील भविष्यावर भाष्य केलं.
Oct 26, 2024, 04:50 PM IST
धोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट
एम एस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. याबाबत दरम्यानच्या काळात अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तेव्हा आता स्वतः धोनीने याबाबत खुलासा करून मोठी अपडेट दिली आहे.
Oct 26, 2024, 01:47 PM ISTIPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी
Jharkhand Elections 2024 : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत.
Oct 25, 2024, 09:08 PM ISTगुजरात टायटन्समध्ये खळबळ, शुभमन गिलकडून कर्णधारपद जाणार... 'या' खेळाडूकडे कमान?
IPL 2025 : आयपीएल 2025 आधी अनेक संघांचे कर्णधार बदलणार अशी चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स, कोलकात नाईट रायडर्सनंतर आता गुजरात टायटन्सचा कर्णधार बदलणार असल्याचं बोललं जातंय. नव्या हंगामात शुभमन गिलकडून कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.
Oct 23, 2024, 02:40 PM IST
IPL 2025 Mega Auction: के एल राहुलचं भवितव्य अखेर ठरलं! लखनऊचा मेंटॉर झहीर खानचा मोठा निर्णय
IPL 2025 Mega Auctionके एल राहुल (KL Rahul) 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाशी जोडला गेला. पण 2025 च्या मेगा लिलावात लखनऊ संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
Oct 23, 2024, 12:44 PM IST
धोनी आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले 'हे' मोठे अपडेट्स
MS Dhoni IPL 2025 : आयपीएल फ्रेंचायझींना 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही यावर CSK च्या सीईओंनी मोठे अपडेट्स दिले आहेत.
Oct 22, 2024, 01:17 PM ISTआयपीएलआधीच दिल्ली कॅपिटल्स संघात खळबळ, ऋषभ पंतने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2025 आधी घडामोडींना वेग आला आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Oct 21, 2024, 06:44 PM ISTVIDEO : रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार? चाहत्याने विचारला प्रश्न, हिटमॅननेही दिलं थेट उत्तर
प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावं 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करावी लागणार आहेत. यंदा रोहित शर्मा कोणत्या टीमकडून खेळणार याविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे.
Oct 19, 2024, 05:38 PM ISTIPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? लिस्ट आली समोर
RCB Players Retention List: IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? यादी आली समोर. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यात 5 कॅप खेळाडू तर एका अनकॅप खेळाडूचा समावेश असेल.
Oct 18, 2024, 12:49 PM IST