ipl 2025

IPL 2025 पूर्वी काव्या मारनच्या टीमला धक्का, वर्ल्ड क्लास बॉलरने सोडली साथ

Kavya Maran: IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी  संघांमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत आहेत. आता काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीममध्ये एक बदल झाला आहे.  

Oct 17, 2024, 07:56 PM IST

दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी घडामोड, गांगुली आणि पॉन्टिंग बाहेर, 'या' दोन दिग्गजांची एन्ट्री

IPL 2025 Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मेंटॉर असलेल्या माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि हेड कोच असलेल्या रिकी पॉन्टिंगला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यांची रिप्लेसमेंट गुरुवारी जाहीर केली आहे. 

Oct 17, 2024, 04:44 PM IST

आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?

IPL 2025 Mega Auction Date: इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी 20  लीगपैकी एक असून लवकरच याच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलच्या सर्व 10 फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायची आहे. आयपीएल ऑक्शनची चर्चा सुरु असताना त्याची तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती सुद्धा समोर आली आहे. 

Oct 17, 2024, 03:34 PM IST

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

IPL 2025 Retentions Mumbai Indians: 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत. 

Oct 17, 2024, 01:06 PM IST

PHOTO: मुंबई इंडियन्सने टाकला मोठा डाव! वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला घेतलं टीममध्ये

IPL 2025 Mumbai Indian Team: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता काहीच दिवस शिल्लक असून मुंबई इंडियन्सने आता वेगाने तयारीला सुरुवात केलीये. मागील काही सीजन मुंबई इंडियन्ससाठी खास ठरले नव्हते तर आयपीएल 2024 मध्ये मुंबई पॉईंट टेबलमध्ये बॉटमला होती. तेव्हा आता स्पर्धेत पुन्हा उभारी घेण्यासाठी मुंबईने एक मोठा डाव टाकला असून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला आपल्या संघात घेतलंय. 

Oct 17, 2024, 12:16 PM IST

IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत

Rohit Sharma Will Play In RCB? : 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. 

Oct 15, 2024, 01:00 PM IST

IPL 2025 पूर्वी, BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'हा' महत्त्वपूर्ण नियम केला रद्द

IPL 2025:  बीसीसीआयने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 14, 2024, 10:57 PM IST

मेगा-लिलावापूर्वी एका निर्णयाने मुंबई इंडियन्समध्ये खळबळ, 'या' व्यक्तीचे झाले पुनरागमन

Mumbai Indians IPL 2025 Auction: आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्समधून एक मोठी बातमी समोर येत आहे.  

Oct 13, 2024, 10:24 PM IST

एम एस धोनीचा नवा डॅशिंग लूक पाहिलात का?

धोनीने पुन्हा एकदा त्याची हेअरस्टाईल बदलली असून त्याच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Oct 12, 2024, 02:34 PM IST

रोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर...; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित

IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या पर्वात रोहितकडून कर्णधारपद काढून घेत ते गुजरात सोडून मुंबईच्या संघात आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. आता रोहित मुंबईची साथ सोडेल अशी चर्चा असतानाच डिव्हिलियर्सने यावर एक सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...

Oct 6, 2024, 12:40 PM IST

'हार्दिक पांड्या 18 कोटींच्या लायकीचा नाही' आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Hardik Pandya IPL 2025 : आयपीएल 2025 ला अद्याप बरेच महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आता एका दिग्गज क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

Oct 3, 2024, 09:10 PM IST

मुंबई इंडियन्स हार्दिक सह 'या' 7 खेळाडूंना देणार नारळ?

आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु असतानाच कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याविषयी सुद्धा बरीच चर्चा आहे. 

Oct 3, 2024, 06:21 PM IST

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, एमएस धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मुकणार? CEO च्या वक्तव्याने चाहते हैराण

IPL 2025 : बीसीसीआयनत आयपीएल 2025 साटी रिटेंशन नियमांची घोषणआ केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजना रिटेन खेळाडूंची यादी बीसीसाआयकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयच्या एका नियमाचा चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Oct 2, 2024, 03:52 PM IST

IPL 2025 Retention: '...म्हणून ₹14 कोटींपेक्षा कमी किंमतीत तो येणार नाही'; काव्या मारन टेन्शनमध्ये?

IPL 2025 Retention: इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनआधी उद्योजिका काव्या मारन यांच्या मालकीच्या संघाच्या माजी प्रशिक्षकाने एक सूचक इशारा देताना एका 24 वर्षीय भारतीय खेळाडूचा उल्लेख केला आहे. या खेळाडूला संघात टीकवायचं असेल तर काव्य यांच्या संघाला मोठी रक्कम लिलावात मोजावी लागेल असा दावा या माजी प्रशिक्षकाने केला आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलंय जाणून घ्या... 

Oct 2, 2024, 01:15 PM IST

'नाही नाही म्हणत 10 वेळा....', KRK चा मालक शाहरुख खानचं धोनीबाबत विधान, 'तेंडुलकरला कधी थांबायचं माहिती होतं'

Shahrukh Khan on MS Dhoni IPL: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल भवितव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून, वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. यादरम्यान कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) धोनीबाबत केलेलं विधान चर्चेत आहे. 

 

Sep 29, 2024, 07:37 PM IST