ipl fixing 0

किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय

आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय.  इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय.. 

Aug 19, 2015, 09:41 AM IST

एन.श्रीनिवासन खुर्ची सोडा, गावस्करांना अध्यक्ष करा- सुप्रीम कोर्ट

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडावे आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना हंगामी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

Mar 27, 2014, 01:40 PM IST