ipl new team

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, IPL आधी विस्फोटक खेळाडूचे आले हेल्थ अपडेट्स

गुजरात संघाच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकी यांनी या खेळाडूसंदर्भातील एक मोठी अपडेट दिली आहे. 

Mar 9, 2022, 09:14 PM IST

दीपिका आणि रणवीर IPL मध्ये या शहराच्या संघावर बोली लावण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 15 व्या सीझनमध्ये 10 संघ पाहायला मिळणार आहेत. आयपीएल 2022 च्या संदर्भात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच जाहीर केले होते की या स्पर्धेत आणखी दोन संघ सामील होणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू असून वृत्तानुसार, 25 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये दोन नवीन संघ बोली लावणार आहेत. अनेक मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार्स आणि कंपन्यांनी स्पर्धेत नवीन संघ उभे करण्यास स्वारस्य दाखवले आहे. आता हे देखील समोर आले आहे की आयपीएल 2022 मध्ये कोणत्या शहरांचे संघ पाहिले जाऊ शकतात.

Oct 23, 2021, 08:40 PM IST

IPL मध्ये संघ वाढण्याची शक्यता, फ्रेंचाइजीसाठी हे २ मोठे ग्रुप आघाडीवर

आयपीएल २०२० नंतर आता पुढील हंगामात आणखी काही नवीन संघ खेळताना दिसू शकतील.

Nov 17, 2020, 09:23 AM IST