ipl prize money

IPL 2024 Prize Money: चॅम्पियन KKR वर पैशांची बरसात; हैदराबादही झाली मालामाल, पाहा अवॉर्ड्स लिस्ट

IPL 2024 Prize Money: आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यानंतर भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये चॅम्पियन आणि उपविजेत्या टीमवर पैशांचा वर्षाव करण्यात आला.

May 27, 2024, 07:07 AM IST

IPL 2023 : आयपीमध्ये विजेत्या टीमला कोट्यवधी रुपये, ऑरेंज, पर्पल कॅप खेळाडूंना पाहा किती पैसे मिळणार

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. दहापैकी सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले असून यापैकी एक संघ विजेता ठरणार आहे. चारवेळा आयपीएल विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ (Chennai Super Kings) आणि गतविजेता गुरात टाययन्सचा (Gujrat Titans) संघ आमने सामने असणार आहे. 

May 27, 2023, 02:37 PM IST

IPL 2023 : आयपीएल विजेती टीम होणार मालामाल, ऑरेंज, पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंनाही लागणार लॉटरी

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील साखळी सामने आता संपले आहेत आणि आता चुरस रंगणार आहे ती प्ले ऑफची.  दहापैकी सर्वोत्तम चार संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाले असून यापैकी एक संघ विजेता ठरणार आहे. 

May 22, 2023, 02:00 PM IST

IPL 2023 : 'या' अष्टपैलू खेळाडूची बहिणही होती Cheerleader; पाहिल्यानंतरच लक्षात येईल

IPL 2023 : तुम्हाला माहितीये का एका आघाडीच्या खेळाडूच्या बहिणीनंही आयपीएलमध्ये चिअरलीडर म्हणून काम केलंय. जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरंय. तिच्यामुळं त्या खेळाडूचीही बरीच चर्चा झाली होती. 

Apr 21, 2023, 12:53 PM IST

IPL 2023 मध्ये 'ह्या' 5 खेळाडूंवर बंदीची कारवाई? एक चूकही पडेल महागात

IPL 2023 : आयपीएलचं मैदान आहे की आणखी काही? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. हो, पण इथं या वादानंही या स्पर्धेला एक वेगळाच तडका दिला असं म्हणायला हरकत नाही. 

 

Apr 21, 2023, 09:58 AM IST