IPL Highest Team Score : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च टीम स्कोर कोणता? जाणून घ्या टॉप 8 सामने!
Indian Premier League 2023: आयपीएलमधील (Highest Team Score in IPL history) हा सर्वोत्तम सांधिक धावसंख्या आहे का? असा सवाल विचारला जातो. जाणून घ्या सर्वकाही...
Apr 29, 2023, 07:19 PM ISTश्रेयसचा एकच थ्रो... के एल राहुलचा करेक्ट कार्यक्रम
पुणे: IPL म्हटलं की उत्कंटा वाढवणारे क्षण आलेच. क्रिकेटमध्ये चपळाई आलीच. हिच चपळाई शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जाइंट्स (LSG) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR) मॅचमध्ये सुद्धा पाहण्यास मिळाली. टॉस हारल्यानंतर लखनऊ सुपर जाइंट्सने बॅटिंगला सुरुवात केली. LSG कडून क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) आणि के एल राहुल ( K L Rahul ) मैदानात उतरले. दोघांनी सावध सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. मात्र दोघे सेट होण्यापूर्वीच KKR च्या कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) एक सटीक थ्रो लखनऊला दणका देऊन गेला. के एल राहुल चोरटी धाव घेण्याच्या तयारी असतानाच श्रेयसने राहुलला रन आऊट केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला.
May 8, 2022, 09:41 AM ISTIPL च्या इतिहासातील सगळ्यात महागडे ओव्हर, ज्याला आजही विसरणं कठीण
काही खेळाडू असा निगेटीव्ह रेकॉर्ड आपल्या नावे करतात, जे रेकॉर्ड ब्रेक करण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नसते.
Apr 5, 2022, 07:46 PM ISTIPL 2021 : डिव्हिलियर्स नवा विक्रम, अनेकांना मागे टाकत गाठलं अव्वल स्थान
Ab DeVilliers आयपीएलमध्ये नवा रेकॉर्ड
Apr 27, 2021, 09:45 PM ISTIPL 2020: देवदत्त पडिक्कलने संधीचं केलं सोनं, मोडले हे रेकॉर्ड
देवदत्त पडिक्कलने धवन आणि श्रेयस अय्यरला टाकलं मागे
Nov 2, 2020, 10:53 PM ISTIPL 2020 : धोनीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड
धोनीने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Oct 20, 2020, 08:56 AM ISTIPL 2020: अमित मिश्राकडे यंदा मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
यंदा लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये खेळत नाहीये.
Sep 17, 2020, 05:01 PM ISTIPL मध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झालेले 5 खेळाडू
12 वर्षाच्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झाले हे ५ भारतीय खेळाडू
Aug 13, 2020, 02:14 PM ISTआयपीेएलमध्ये चक्रावून टाकणार गाैतम गंभीरचा विक्रम
आघाडीचा खेळाडू गौतम गंभीर हा आयपीएल सुरु झाल्यापासून आतापर्यंत सातवेळा शून्यावर आऊट झालाय. त्यांने मुंबई इंडियन्स, दिल्ली डेयरडेविल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या टीम विरोधात खेळाताना खातेही उघडू शकलेला नाही.
Apr 25, 2014, 03:25 PM IST