'...म्हणून मी टीम इंडियाला कोचिंग देणार नाही', वीरेंद्र सेहवागने स्पष्टच सांगितलं
Virender Sehwag On Coaching : टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सेहवागचा मार्मिक टोला अनेकांचं मनोरंजन करत आलाय. अशातच आता सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.
Sep 3, 2024, 07:26 PM ISTIPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का, मोहम्मद शमीसह नऊ खेळाडू स्पर्धेतून बाहेर
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुर होण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. पण त्याआधी आयपीएलला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, मार्क वूड यांच्यासह तब्बल 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Mar 13, 2024, 06:35 PM IST'हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केलं तर रोहित शर्मा..'; Ego चा उल्लेख करत भाकित
IPL 2024 If Hardik Pandya Made Mumbai Indians Captain: पाचवेळा इंडियन प्रिमिअर लिगच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले.
Dec 4, 2023, 05:15 PM IST409 कोटींची संपत्ती असलेली 31 वर्षीय क्रिकेटप्रेमी महिला IPL संघाची मालकीण
IPL Team Women Owner Net Worth: आयपीएल संघांची मालकी महिलांकडे असलेले एकूण 4 संघ आहेत.
Jun 1, 2023, 06:14 PM ISTIPL 2023: यंदा आयपीएल कोण जिंकणार? गावस्करांनी घेतलं 'या' संघाचं नाव; कारणही सांगितलं
Sunil Gavaskar On Who Will Win IPL 2023: यंदाचं इंडियन प्रिमिअर लिगचं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणता संघ बाजी मारेल यासंदर्भात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.
Mar 16, 2023, 08:35 PM ISTरविंद्र जडेजा CSK ची साथ सोडणार? 'हे' आहे कारण
टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
Aug 5, 2022, 08:50 AM ISTIPL 2022: MI, RCB नंतर आता गुजरात संघाने जाहीर केली नवी जर्सी
IPL 2022 सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक संघ नव्या जर्सीसह या सीजनमध्ये मैदानात उतरणार आहे.
Mar 13, 2022, 09:46 PM ISTSuresh Raina ने CSK ला म्हटलं गुडबाय, या IPL टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग
IPL Mega Auction 2022 मध्ये कोणत्याच संघाने विकत न घेतल्याने रैना भावनिक झाला आहे. सीएसकेने देखील त्याच्यावर बोली लावली नाही. पण तो लवकरच या संघासोबत दिसू शकतो.
Feb 21, 2022, 08:24 PM ISTIPL चे 3 संघ आता या लीगमध्ये ही खेळताना दिसणार
अमिरात क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. तो आपल्या देशात एमिरेट्स टी-20 लीगही खेळणार आहे. भारतात आयपीएलचा ट्रेंड आल्यानंतर या देशांतर्गत फॉरमॅटला जगभरात पसंती मिळू लागली आहे. सर्वच देशांनी आयपीएलच्या धर्तीवर देशांतर्गत टी20 लीग आयोजित करण्यास सुरुवात केलेली नाही. सहा संघांची एमिरेट्स टी-20 लीग पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये आयपीएलचे तीन संघही सहभागी झाले आहेत.
Feb 21, 2022, 12:20 AM ISTIPL 2022 आधी पाकिस्तानचा अडथळा, आयपीएल संघांचे मालक चिंतेत
महिनाभर चालणाऱ्या या दौऱ्यामुळे काही प्रमुख ऑस्ट्रेलियन खेळाडूंना IPL 2022 मधील संभाव्य चार ते पाच सामने मुकावे लागू शकतात, ज्यामुळे संघ मालकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Feb 5, 2022, 11:23 PM ISTदीपिका आणि रणवीर IPL मध्ये या शहराच्या संघावर बोली लावण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 15 व्या सीझनमध्ये 10 संघ पाहायला मिळणार आहेत. आयपीएल 2022 च्या संदर्भात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच जाहीर केले होते की या स्पर्धेत आणखी दोन संघ सामील होणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू असून वृत्तानुसार, 25 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये दोन नवीन संघ बोली लावणार आहेत. अनेक मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार्स आणि कंपन्यांनी स्पर्धेत नवीन संघ उभे करण्यास स्वारस्य दाखवले आहे. आता हे देखील समोर आले आहे की आयपीएल 2022 मध्ये कोणत्या शहरांचे संघ पाहिले जाऊ शकतात.
Oct 23, 2021, 08:40 PM ISTविराट कोहलीकडे आहेत जगातील 'या' सगळ्यात महागड्या वस्तू, किंमत ऐकून बसेल धक्का
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली उत्तम लक्झरी लाइफ जगतो.
Oct 7, 2021, 03:39 PM ISTIPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' ने लोकांची मने जिंकली, आयपीएल सामन्यात दिसणारी ही सुंदर मुलगी कोण?
दरवर्षी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी घडतात जे लोकं बऱ्याच काळासाठी उचलून धरतात. त्याला बर्याच काळासाठी आठवतात आणि त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात.
Apr 13, 2021, 10:42 PM ISTIPL 2021 : या तारखेपासून आयपीएलचा हंगाम, या पाच शहरांत रंगणार सामने
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2021 च्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Mar 7, 2021, 10:01 AM ISTIPL Auction 2021: 292 खेळाडूंमध्ये कुणाची होणार चांदी अन् कोणाला मिळणार संधी?
बीसीसीआयने 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामासाठी लिलावात भाग घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
Feb 12, 2021, 02:10 PM IST