ipl11 ओपनिंंग सेरेमनी

IPL11 च्या ओपनिंंग सेरेमनीमध्ये नाही थिरकणार रणवीर सिंंह

टी 20चा महाकुंभ समजलं जाणार्‍या आयपीएचं यंदा 11 वं आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 वे पर्व रंगणार आहे. परंतू दरवर्षी आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी दिमाखदार ओपनिंग सेरेमनीचा सोहळादेखील रंगतो. आयपीएलच्या 11 व्या पर्वामध्येही अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. 

Apr 2, 2018, 10:20 AM IST