5 कोटींची कॅश, आलिशान गाड्या, महागडी घड्याळं अन् जमिनी, IPS अधिकाऱ्याकडे सापडली अमाप संपत्ती; CBI अधिकारीही चक्रावले
IPS Officer Arrested in Corruption Case: 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना कृष्णा नावाच्या एका व्यक्तीसह अटक करण्यात आली आहे.
IPS आत्महत्या प्रकरणी धक्कादायक ट्विस्ट, तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आत्महत्या; VIDEO आणि तीन पानांच्या सुसाईड नोटने खळबळ
Hrayan IPS Suicide Case: रोहतकमधील एका शेतात सहाय्यक उपनिरीक्षक संदीप कुमार यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी एक व्हिडिओ आणि तीन पानांची सुसाईड नोट मागे सोडली आहे.
IPS अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर असताना...
Y Puran Kumar IPS : सीनियर आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. पत्नी जपान दौऱ्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
EXCLUSIVE: अजित पवारांच्या अडचणी वाढवणारी बातमी; कुर्डू मुरुम उत्खननप्रकरणी मोठा खुलासा
Ajit Pawar IPS Anjana Krishna Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेला फोन कॉल आता वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणी एक अहवाल समोर आला आहे.
ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
महाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारण
बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आयपीएस शिवदीप पांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण राजीनामा का देत आहोत याचा खुलासा केला आहे.
'तुम्ही 2 मिनिटं बाहेर जा,' पत्नीच्या निधनानंतर IPS अधिकाऱ्याची डॉक्टरांना विनंती; त्यानंतर घडलं ते पाहून पोलीस खातं हादरलं
रुग्णालयात पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचं समजताच आयपीएस अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचचलं अशी माहिती राज्य पोलिसांनी दिली आहे.
PHOTO: रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी पूजा अशी बनली IPS, जर्मनीची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC
IPS Pooja Yadav Success Story: आयपीएस पूजा यादव यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. त्यांनी सुरुवातीच्या काळात रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. पार्ट टाईम नोकरी केली. पण आपले IPS होण्याचे स्वप्न कधीही मरू दिले नाही.
दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
IPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावना
"कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे!", असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही
Srikant Jichkar: श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले.
पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन
Spg Chief Arun Kumar Sinha Passes Away: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (SPG) प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दोन दिवसांपूर्वी यकृताच्या समस्येमुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार
देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे.
IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या
IPS officer: 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.
पोलिसांच्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? बदल्यांचा निर्णय रखडला?
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त सापडेना
Video | पोलिसांच्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद?
Difference between Shinde and Fadnavis over police transfers?
IAS, IPS होण्यासाठी किती असावं वजन आणि उंची.. जाणून घ्या
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
येत्या दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
According to Union Minister Jitendra Singh, 10 lakh government jobs will be available in the next one and a half years
IAS - IPS मध्ये कोण जास्त पॉवरफूल? जाणून 'या' दोघांमधील अंतर- बातमी
IAS आणि IPS मध्ये कोण जास्त पावरफूल असतात.
IAS Sucees Story | लहापणी वडिलांनी दाखवलेलं स्वप्न तिनं प्रत्यक्षात आणलं; कठीण परिश्रमानंतर UPSC उत्तीर्ण
UPSC Success Story | आयपीएस लकी चौहान या त्रिपुरा केडरच्या अधिकारी आहेत आणि सध्या त्या त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे एसपी म्हणून तैनात आहेत.