वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?
Irshalwadi landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडीतल्या दरडग्रस्तांची वर्षभरापासून परवड सुरू आहे. जुलै महिन्यात इरसाल वाडीवर दरड कोसळून 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
May 23, 2024, 12:53 PM IST'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Aug 15, 2023, 07:02 PM ISTIrshalwadi Rehabilitation | इर्शाळवाडी सावतेय! खालापूरमधील मौजे चौक येथे होणार पुनर्वसन
Maharashtra Government Notification Irshalwadi landslide rehabilitation work
Aug 8, 2023, 03:10 PM ISTमाथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांब भेगांमुळं दहशतीचं वातावरण
Irshalwadi Landslide : इरसालवाडी दरड दुर्घटनेची दहशत पाठ सोडत नाही तोच आणखी एका घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये सध्या यामुळं भीतीचं वातावरण आहे.
Jul 27, 2023, 07:27 AM IST
धोका कायम! मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पुढील 1-2 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता
Mumbai Pune Expressway Landslide : इरसालवाडीवर दरड कोसळून एकिकडे अनेकांचा घात केलेला असताना आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 24, 2023, 06:38 AM IST
इरसालवाडीतील 78 जण अद्यापही बेपत्ता; संध्याकाळी शोधकार्य थांबवण्याची शक्यता
Irshalwadi landslide : रायगडमधील भूस्खलनात संपूर्ण इरसालवाडी गाडली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातून आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 78 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
Jul 23, 2023, 08:24 AM IST'अमित ठाकरे यांनी इतक्या बालिशपणे...'; गिरीश महाजन यांचा राज'पुत्रावर हल्लाबोल!
Khalapur Irshalwadi Landslide: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इतक्या बालिशपणाचे स्टेटमेंट करू नये, असा टोला गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
Jul 22, 2023, 04:52 PM IST'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यानी सांगितला अनुभव
CM Eknath Shinde on Irshalwadi Landslide Incident
Jul 21, 2023, 06:05 PM ISTRaigad Irshalwadi Landslide | इरसालवाडीतील घटनेनंतर सांगली प्रशासन अलर्टवर
Raigad Irshalwadi Landslide Sangli On Alert
Jul 21, 2023, 12:20 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM ISTइरसालवाडीवर दु:खाचा डोंगर, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
Khalapur Irshalwadi Landslide Political Reaction
Jul 20, 2023, 02:25 PM ISTइरसालवाडी दुर्घटनेवर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal on Irshalwadi Landslide
Jul 20, 2023, 02:05 PM ISTIrsalwadi History: इरसालवाडी हे नाव कसे पडले? एका दुर्देवी गावाच्या नावाची कहाणी..
रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही घटना समोर आल्यापासून राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान इरसालवाडी या गावाला हे नाव कसे पडले? याचा इतिहास काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावर ट्रेकींगसाठी अनेकजण जात असतात. या गडाच्या पायथ्याशीच हे गाव आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर उभारण्यात आला तो डोंगर विशाल किंवा इर्शाळ नावाने प्रसिद्ध आहे. स्थानिक नागरिक याला जिनखोड नावाने ओळखतात.
Jul 20, 2023, 12:05 PM IST'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत'; इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती
Khalapur Irshalgad Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळ्याने चार गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचत मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
Jul 20, 2023, 09:15 AM ISTKhalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती
Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती
Jul 20, 2023, 08:20 AM IST