'ही' आहे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी! ईशा आणि काव्यालाही टाकलं मागे
भारतात अनेक उद्योगपती आहेत तर त्यांची मुलं देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही ईशा अंबानीची होती. पण तुम्हाला माहितीये का की भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी कोण आहे?
Jul 19, 2024, 04:48 PM ISTAnant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST
अनंत-राधिकाच्या लग्नात 'तारे जमीन पर' पाहा Photo
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सा जन्मांसाठी लग्नबंधनात अडकलेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, व्यापार अशा देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते.
Jul 12, 2024, 07:18 PM ISTकोण आहेत ईशा अंबानीची सासू? हार्वर्डमधून घेतलंय शिक्षण तर शास्त्रज्ञ म्हणून केलंय काम
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही सोहळा 12 जुलै रोजी होणार आहे. या बिग फॅट लग्नाची सुरुवात 'मामेरू विधी'ने झाली. या कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील सदस्यांसह ईशा अंबानीच्या सासू स्वाती पिरामल देखील चर्चेत होत्या.
Jul 10, 2024, 02:55 PM ISTशुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सलग तीन दिवस असणार आहे. अनंतच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाची असून त्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं लिहिण्यात आली आहेत.
May 30, 2024, 03:43 PM ISTपरदेशात नव्हे तर भारतातील 'या' ठिकाणी होणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न? तारीखही ठरली!
अनंत आणि राधिकाच्या लग्नात कोण कोण उपस्थित असणार, त्यांच्या लग्नाचे ठिकाण काय असणार याचीही माहिती समोर आली आहे.
Apr 24, 2024, 12:43 PM ISTईशा अंबांनीचा वेडींग लेहंगा 90 कोटींचा! इतकं काय होतं खास?
Isha ambani wedding lehenga cost: ईशाने रिसेप्शनमध्ये मैसन वॅलेंटिनोने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. यावर सोन्याची बॉर्डर होती. इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार ईशा अंबानीचे नेटवर्थ 831 कोटी रुपये इतके आहे. ईशा अंबानीला जुळी मुलं आहेत. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा आहे. ईशा अंबानी नेहमी चर्चेत असते.
Apr 16, 2024, 10:05 PM ISTमुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानींचा मासिक पगार किती? ऐकून विश्वास बसणार नाही
Isha Ambani Salary : मुकेश अंबानी यांची लाडकी मुलगी ईशा अंबानी यांना अतिशय आलीशान आयुष्य जगायला आवडतं. अंबानी या गडगंज श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या ईशा अंबानी यांचा महिन्याचा पगार किती जाणून घ्या?
Mar 14, 2024, 06:11 PM ISTईशा अंबानीचा हा कॉटन कुर्ता सेट उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट; किंमत किती माहितीये?
Isha Ambani Kurta Set Price : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कायमच लक्ष वेधताना दिसतो. अगदी त्यांची लेक ईशा अंबानीसुद्धा यास अपवाद नाही.
Mar 14, 2024, 03:22 PM ISTईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान
Mukesh Ambani Isha Ambani : मुकेश अंबानी यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलं आता रिलायन्स उद्योग समुहाला व्यवसाय क्षेत्रात पुढे नेत आहेत. ईशा अंबानीसुद्धा यात मागे नाही.
Jan 17, 2024, 11:32 AM ISTमुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली आहे. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.
Nov 27, 2023, 08:01 AM IST...अन् अनंत अंबानींनी शाहरुखच्या हातात जिवंत साप दिला; धक्कादायक Video आला समोर
Anant Ambani Give Snake In Shah Rukh Khan hand: शाहरुख खानबरोबर हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा मुकेश अबांनींचे पुत्र अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंडही तिथेच उपस्थित होती.
Nov 19, 2023, 11:38 AM ISTVIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक
Isha Ambani kids first birthday party video : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. या खास निमित्त ईशा अंबानीने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Nov 18, 2023, 06:45 PM ISTअनंत, आकाश, इशा अंबानींना फक्त रिलायन्सच्या Meeting ला बसायचे किती पैसे मिळतात पाहिलं का?
Anant, Isha, Akash Ambani Salaries : मुकेश अंबानींची तिन्ही मुलं कंपनीमध्ये निर्देशक पदावर आहेत.
Nov 4, 2023, 04:36 PM ISTPHOTO : श्लोका मेहता आणि राधिकानं फॅशनमध्ये अभिनेत्रींनाही टाकलं मागे
काल जियो वर्ल्ड प्लाजाची ओपनिंग होती. या कार्यक्रमासाठी अनेक कलकारांनी हजेरी लावली होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अंबानी कुटुंबाच्या सुनांनी वेधले. श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट यांनी फॅशनमध्ये अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Nov 1, 2023, 01:03 PM IST