isha koppikar

'हाताला जोरात धरला अन्...', ईशा कोप्पिकरने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Isha Koppikar Casting Couch : ईशा कोप्पिकरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Jun 21, 2024, 06:50 PM IST

14 वर्ष जुने नाते का तुटले? घटस्फोटावर ईशा कोप्पीकरने पहिल्यांदा केला खुलासा

Isha Koppikar Divorce: ईशा कोप्पीकरच्या घटस्फोटाची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

Dec 30, 2023, 11:34 AM IST

'या'अभिनेत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं इतकं दु:ख; अभिनेत्रीवरील प्रेमापोटी तीन लग्न, हाती फक्त निराशा

Actor Inder Kumar : इंदर कुमार हा मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरच्या प्रेमात होता. लग्नानंतर ही ईशाला विसरू शकला नसल्यानं विवाहत आयुष्य फिस्कटलं. इतकंच काय तर तीन वेळा त्याचं लग्न झालं मद्यपाणाची सवय आणि मग काम मिळनं बंद झाल्यानं केलं स्ट्रगल...

Jun 12, 2023, 05:02 PM IST

'अभिनेत्याने मला एकट्यात भेटायला बोलावलं आणि...' ईशा कोप्पीकरचं धक्कादायक वक्तव्य

ईशा कोप्पीकर शेवटची हिंदी आणि तमिळ भाषेतील क्राईम थ्रिलर वेब सीरिज धहनममध्ये दिसली होती.

Jan 14, 2023, 05:00 PM IST

धक्कादायक : अभिनेत्रीकडून बॉलिवूडची काळी बाजू उघड, जाणून घ्या काय म्हणाली...

अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली.

Apr 23, 2022, 02:25 PM IST

'दाखवलेली स्वप्न पूर्ण केली नाहीत तर जनता पिटाई करते'

लोकांना स्वप्न दाखवणारे नेते आवडतात. पण दाखवलेली स्वप्न पूर्ण केली नाही तर...

Jan 27, 2019, 06:49 PM IST

अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळा पार पडला.

Jan 27, 2019, 06:36 PM IST

इतकी वर्षं आपण गप्प का बसलो : अभिनेत्री ईशा कोप्पीकर

देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षं झाली, पण मुली मासिकपाळीमुळे काही ठराविक दिवस शाळेत जात नाहीत. इतक्या गंभीर विषयावर आजवर आपण गप्प का बसलो, हेच मला कळत नाही, असे उद्गार सिनेअभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने काढले.

Mar 9, 2016, 03:47 PM IST