'एकटेपणा जाणवत होता आणि रडायची...', प्रेग्नंसीनंतरच्या काळात इशिता दत्तानं केला नैराश्याचा सामना
Ishita Dutta on postpartum : इशिता दत्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिला बाळाला जन्म दिल्यानंतर काय काय त्रास झाला याविषयी सांगितलं आहे.
Sep 10, 2023, 06:30 PM ISTVIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot
Ishita Dutta Pregnancy Photoshoot: 'दृश्यम' या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आणि अजय देवगणची ऑनस्क्रिम मुलगी इशिता दत्ता (Ishita Dutt Maternity Shoot) सहा वर्षांनंतर आई होणार आहे, सध्या तिचं फोटोशूट हे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
May 13, 2023, 02:07 PM IST'दृष्यम 2' फेम Ishita Dutta चे बेबी बंपमधील फोटो व्हायरल
Ishita Datta Baby Bump Photos : दृश्यम 2' या चित्रपटातील अभिनेत्री इशिता दत्ता हिनं नुकतेच आपल्या बेबी बंपमधील (Ishita Dutta) काही फोटोज इन्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
Apr 15, 2023, 05:50 PM IST