व्हॉट्सअॅपवर पाठवला अपमानजनक मेसेज, न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
आपल्याला व्हॉट्सअॅपवर दररोज असंख्य मेसेजेस येत असतात. पण एका व्हॉट्सअॅप मेसेजमुळे एका व्यक्तीला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याची घटना समोर आली आहे.
Sep 16, 2017, 12:07 PM ISTरक्षाबंधनवर केलेल्या ट्वीटमुळे महम्मद कैफला केले ट्रोल
भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर टाकला होता. त्यावेळी आपल्या धर्मात असे चालत नाही असे म्हणत काहींनी त्याला ट्रोल केले होते. आता ही वेळ मोहम्मद कैफ याच्यावर आली आहे.महम्मद कैफला इस्लामविरोधी म्हटले जात आहे.
Aug 8, 2017, 04:55 PM ISTचीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे
शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे.
Apr 25, 2017, 07:08 PM ISTसैफ ट्रीपल तलाक आणि इस्लामबद्दल म्हणतो...
मुस्लिम महिलांसाठी हक्काची आणि स्वाभिमानाचा मुद्दा ठरलेला 'ट्रिपल तलाक' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. याच मुद्द्यावर अभिनेता सैफ अली खाननंही आपली मतं मांडलीत.
Apr 23, 2017, 06:05 PM ISTडॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाचा एनआयए तपास करणार
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक हे एनआयएच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात बांगलादेशातील २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एनआयए नाईक यांच्या भाषणांचा तपास करत आहे.
Jul 7, 2016, 12:24 PM IST'इस्लामला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करा'
बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लाम धर्माला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करायला हवे, असे नसरीन यांनी म्हटले आहे.
Jul 4, 2016, 03:56 PM IST'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला
चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय.
May 31, 2016, 03:53 PM ISTमाजी शिवसेना नेत्याचं इस्लाममध्ये धर्मांतर
यापूर्वी शिवसेनेत असलेल्या नेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. अमर उजाला या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, सुशील कुमार जैन यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
Apr 21, 2016, 10:17 PM ISTविश्वशांतीसाठी पवित्र कुराणचा संदेश लक्षात ठेवा - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : शांती आणि सद्भाव यांचा संदेश देण्यासाठी इस्लाम धर्माची तारीफ करताना 'अल्लाहच्या ९९ नावांपैकी कोणत्याही नावाचा अर्थ हिंसेशी संबंधित नाही' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Mar 18, 2016, 05:23 PM ISTISIS ने दिली असादुद्दीन औवेसींना धमकी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमचे नेते असादुद्दीन औवेसी यांनी दावा केला आहे.
Jan 7, 2016, 02:50 PM ISTरामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनात गौमूत्र, इस्लामचा नवा फतवा
योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनात गोमूत्र वापरण्यात येत आहेत, हे इस्लामच्या विरोधातील 'हाराम' आहे. त्यामुळे ही उत्पादने वापरु नयेत, अशा फतवा एका मुस्लिम संघटनेने काढलाय.
Dec 29, 2015, 07:44 PM ISTहिंदू तरूणीशी झाला जामा मशिदच्या इमामाच्या मुलाचा निकाह : रिपोर्ट
जामा मशिदीचे शाही इमाम यांचा मुलगा शाबान बुखारी याने एका हिंदू तरूणीशी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र होते.
Nov 10, 2015, 03:01 PM ISTटॉपलेस महिलांकडून मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये निदर्शनं
दोन टॉपलेस महिला कार्यकर्त्यांनी पेरिसमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये शिरून, ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर या दोनही महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sep 14, 2015, 01:32 PM IST'आमचा लढा इस्लामविरोधी नाही' - बराक ओबामा
अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचा लढा, धर्माची चुकीची व्याख्या करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आहे, इस्लाम धर्माविरोधात नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 19, 2015, 09:15 PM IST'मुस्लिम चार लग्न करू शकत नाहीत' - सुप्रीम कोर्ट
घटनेच्या कलम 25 अंतर्गत बहुपत्नीत्त्व हा मूलभूत अधिकार असू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम पुरुषांना चार बायकांशी विवाह करण्याची परवानगी देतो, यावर हा निर्णय देण्यात आलाय.
Feb 12, 2015, 03:33 PM IST