इस्रायलच्या सुरक्षा कवचमध्ये सर्वात मोठी अपडेट: आता शत्रू मिसाईल नष्ट करण्यासाठी मिसाईलची गरजच नाही!
Israel Iron Beam: आयरन डोमनंतर आता इस्राइलकडे एक नवीन घातक हत्यार येणार आहे. ज्याचे नाव आयरन बीम आहे. हे आयरन बीम एका वर्षाच्या आत सुरू होण्याची शक्यता आहे. या शस्त्रामुळे जगाच्या मध्यपूर्व भागात युद्धाच्या नव्या युगाची सुरुवात होईल.
Nov 2, 2024, 04:08 PM ISTउस्मान ख्वाजाने बुटांवर हे काय लिहिलं? क्रिकेट विश्वात खळबळ... आयसीसी कारवाई करणार?
Australia vs Pakistan Test Series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी सामन्याआधी क्रिकेट विश्वात एक खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या बुटांवर एक संदेश लिहिला असून यामुळे आयसीसी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2023, 08:43 PM IST'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध
संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती...
Oct 28, 2023, 05:10 PM IST...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा
Israel Hamas War Iran Warning: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या वादात उडी घेत पॅलेस्टाइनची बाजू घेतली आहे. पॅलेस्टाइनसंदर्भात इराणने एक इशाराच जारी केला आहे.
Oct 16, 2023, 07:54 AM ISTइजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!
Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.
Oct 13, 2023, 05:57 PM ISTहॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवतील इस्रायलच्या महिला सैनिक!
Photos Israel Army Women Photos: इस्रायल डिफेन्स फोर्सची स्थापना 1948 साली झाली.
Oct 13, 2023, 03:59 PM ISTभारतात 'ज्यूं'ची संख्या किती आहे? जाणून बसेल धक्का
भारतातील ज्यू समुदाय हा देशाच्या आधुनिक प्रादेशिक सीमांच्या बाहेरून आलेल्या आणि भारताला आपले घर बनवलेल्या मोठ्या संख्येने समूहांपैकी एक आहे. तथापि, ज्यूंना काय चिन्हांकित करते ते या प्रदेशातील स्थानिक संस्कृतीत मिसळण्याची त्यांची क्षमता आहे. तर जाणून घ्या या संबंधीत विशेष गोष्टी
Oct 12, 2023, 01:14 PM ISTज्यू धर्मियांचा ईश्वर कोण?
सध्या गाझापट्टीत मोठा राडा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. दहशतवादी संघटना हमासनं युद्धाचे सारे नियम मोडले आहेत. इस्रायलवर हल्ला करताना नागरिकांनाही सोडलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता दोन्ही बाजूंनी बॉम्बचा वर्षाव सुरू असल्याने रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या देखील कित्येक पटीने वाढली आहे. पण तुम्हाला माहितीये का? इस्रायलमध्ये कोणत्या ईश्वराची पूजा करतात हे तुम्हाला माहितीये का?
Oct 11, 2023, 06:32 PM ISTMia Khalifa : पॅलेस्टाईनला सपोर्ट करणाऱ्या मिया खलिफाला 'जोर का झटका', तडकाफडकी नोकरीवरून काढलं!
Mia khalifa Lost Job : प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा हिने इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धावर (israel vs palestine conflict) वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मिया खलिफाला एका सोशल मीडिया पोस्टमुळे नोकरी गमवावी लागली आहे.
Oct 10, 2023, 04:04 PM ISTभिंतीमागे लपलेले असतानाच हमासने डागलेलं रॉकेट आलं अन्...; Fauda मधील अभिनेत्याचा VIDEO
इस्त्रायलमध्ये सध्या सगळीकडे हाहाकार माजला आहे. यादरम्यान, प्रसिद्ध वेब सीरिज 'फौदा'मधील अभिनेत्याने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पण यादरम्यान तोदेखील युद्धात अडकला आहे. त्याने एक भयानाक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 10, 2023, 12:19 PM IST
'इंडिया'ला निरोप देत 'या' पत्रकाराने उचललं हमासविरोधात शस्त्र, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि हमास दरम्यान जोरदार युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले सुरु असून गेल्या दोन दिवसात हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. अशात एका पत्रकाराची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
Oct 9, 2023, 07:24 PM ISTइस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले
इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.
Oct 9, 2023, 06:44 PM ISTभारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?
इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.
Oct 9, 2023, 03:38 PM ISTIsrael News : इस्रायलवर आकाशातून मिसाईल्सचा 'पाऊस', अत्याधुनिक 'आयर्न डोम' फेल का गेलं ?
Israel Iron Dome technology : हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं साऱ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिलाय. इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा भेदून हमासनं हल्ला केलाच कसा? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Oct 8, 2023, 07:20 PM ISTभारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचा व्यापार, अदानी समुहाचीही गुंतवणूक
Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असून यात अनेक नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. युद्ध जास्त काळ चालल्यास याचे परिणाम भारतासह संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत.
Oct 8, 2023, 04:48 PM IST