isro launch

ISRO ची उत्तुंग भरारी! एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला 'असा' होईल फायदा

ISRO Launched 7 Singaporean Satellites:  इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले आहे. यामुळे आपल्या देशाला खूप फायदा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Jul 30, 2023, 08:41 AM IST

ISRO ने रचला इतिहास; भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट लॉंच, पाहा VIDEO

ISRO Launch LVM3 Rocket : इस्रोने रविवारी देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM 3 प्रक्षेपित केले असून जे 36 वनवेब इंटरनेट उपग्रहांसह अवकाशात गेले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजता प्रक्षेपण करण्यात आले. 

Mar 26, 2023, 10:16 AM IST

चांद्रयान-२ दुपारी २.४३ मिनिटांनी अवकाशात झेपावणार

 दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. 

Jul 22, 2019, 07:39 AM IST

इस्रोची जोरदार तयारी, 7 महिन्यात 19 मिशन करणार लॉन्च

इस्रोचं सर्वात मोठं मिशन

Sep 3, 2018, 11:48 AM IST

इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार आहे. सकाळी ९.२० मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली जाणार आहे.

Jun 23, 2017, 09:08 AM IST

GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतल्या 'दक्षिण आशियाई उपग्रह' अर्थात GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे.

May 5, 2017, 08:35 AM IST