Chandrayan 3 | चांद्रयान-3 लॉन्च केल्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांचं सेलिब्रेशन
Isro Celebration Chandrayan 3 Launch
Jul 14, 2023, 03:25 PM IST...अन् 140 कोटी स्वप्नं आकाशात झेपावली; भारतीयांचा ऊर भरुन आणणारे Chandrayaan-3 Launching फोटो पाहाच
ISRO Chandrayaan-3 Launched Successfully: दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. इस्रोने एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन लॉन्च केलं अन् एकच जल्लोष झाला. पाहा या ऐतिहासिक घडामोडीचे खास फोटो...
Jul 14, 2023, 02:53 PM ISTChandrayaan-3 Launch : चांद्रयान 3 ची यशस्वी झेप; देश, जगाला काय फायदा? येथे वाचा
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण ठरला आहे. चांद्रयान 3 ने उड्डाण केल्यानंतर शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशात टाळ्या वाजवन जल्लोष करण्यात आला.
Jul 14, 2023, 02:48 PM IST
Chandrayaan 3 Launch Video : जय हो! चांद्रयान 3 सह भारताच्या महत्वाकांक्षा अवकाशात झेपावल्या; पाहा...
Chandrayaan 3 Launch : भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या चांद्रयानाच्या उड्डाणाकडे संपूर्ण देशाच्या नजरा रोखल्या. यावेळी इस्त्रोमधील प्रत्येक हालचाल खूप काही सांगून जात होती.
Jul 14, 2023, 02:36 PM IST
''आता वेळ आलीये...'' Chandrayan 3 साठी खिलाडी कुमार काय म्हणाला पाहा
Akshay Kumar Chandrayan 3 : 'चंद्रायान 3' साठी आपण सर्वचजण फार उत्सुक आहोत. त्याचसोबत कलाकारही उत्सुक आहे. ही आपली मोहिम ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी खिलाडी अक्षय कुमारनं सध्या आपलं एक ट्विट शेअर केलं आहे.
Jul 14, 2023, 01:25 PM ISTचांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या 'रॉकेट वूमन'
Chandrayan 3 Launch: चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत.
Jul 14, 2023, 11:23 AM IST
अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या प्रमुखपदी राहिलेल्या 'या' व्यक्तींना विसरून चालणार नाही...
Chandrayaan 3 Launch : प्रचंड बुद्धीमता आणि महत्त्वाकांक्षी अशा या प्रमुखांनी आपआपल्या कार्यकाळात इस्रोमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळं भारताचं नाव उंचावत राहिलं. (ISRO Chairman List)
Jul 14, 2023, 10:46 AM IST
VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन
Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापूर्वी चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ Chandrayaan 3 चे छोटं मॉडेल घेऊन तिरुपतीत बालाजी चरणी लीन झाले.
Jul 13, 2023, 12:01 PM ISTVIDEO | भारतीय नॅव्हिगेशन सॅटेलाईट म्हणजेच 'नाविक' चं यशस्वी लॉंचिंग
ISRO Successfully Launch Navic Satellite In Orbit
May 29, 2023, 03:05 PM ISTISRO Missile Launch | 'इस्त्रो'चं GSLV-F12 झेपावलं
ISRO GSLV F12 Mission Successful Launch
May 29, 2023, 12:20 PM ISTISRO पुन्हा इतिहास रचणार आहे, नवा NVS-01 उपग्रह करणार प्रक्षेपित, जाणून घ्या त्याची वैशिष्टये
Isro to launch new navigation satellite : इस्रो पुन्हा इतिहास रचणार आहे. NVS-01 उपग्रह उद्या प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10.42 वाजता श्रीहरिकोटा येथील या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे.
May 28, 2023, 03:24 PM ISTअंतराळातून असा दिसतो भारत! 2939 फोटोंपासून बनलाय 'हा' एक फोटो; ISRO ने दिला आश्चर्याचा धक्का
ISRO Shows How India Looks From Space: अंतराळामधून आपला देश कसा दिसत असेल असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोने दिलं आहे. इस्त्रोने अंतराळामधून काढलेले पृथ्वीचे काही फोटो शेअर केले असून हे फोटो दिसतात तितके साधे नाहीत. जाणून घ्या या फोटोंचं वैशिष्ट्यं...
Mar 31, 2023, 08:39 PM ISTNational News | ISRO चे 3 सॅटेलाईट झेपावणार
ISRO Launches SSLV D2 With Three Satellites
Feb 10, 2023, 01:05 PM ISTNASA, ISRO च्या नावाने पुण्यातील 250 लोकांची फसवणुक
Fraud of 250 people in Pune in the name of NASA ISRO
Feb 2, 2023, 09:00 PM ISTCrime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक
थेट NASA, ISRO च्या नावाने 250 लोकांना गंडवलं. पुणेकरांना महाठगांनी फसवलं आहे.
Feb 2, 2023, 04:10 PM IST