एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली असून भारताचा 90% भाग ढगांनी व्यापला असून, याचे फोटो सॅटेलाईटद्वारे समोर आले आहेत/
ISRO च्या 100 शास्त्रज्ञांनी राजीनामा देऊन नोकरी सोडल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने डायरेक्ट आदेशच जारी केला आहे.
भारताने अंतराळात नवा इतिहास रचला आहे. हैदराबादस्थित खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसने प्रक्षेपित केलेलं विक्रम-1 रॉकेट यशस्वीरित्या लाँच झालं आहे.
ISRO च्या 100 शास्त्रज्ञांनी राजीनाम्या दिल्याने खळबळ उडाली आहे. एवढी मोठी नोकरी सोडून शास्त्रज्ञ कुठे जात आहेत याची चर्चा सुरु आहे. याबाबतची माहिती आता सोमर आली आहे. यामुळे सरकारला मोटा धक्का बसला आहे.
भारताच्या अंतराळ क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ISRO च्या 100 शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली आहे. शास्त्रज्ञांचे राजीनामा सत्र थांबवण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
ISRO Mission Moon : NASA चं ठिकंय; पण भारताच्या विक्रम लँडरनं चंद्रावर केलीये कमाल, ISRO ची जादू नाही तर आणखी काय?
Earth Orbit: पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 1670 किलोमीटर प्रति तास वेगाने फिरते.
ISRO Rocket Launch: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आतापर्यंतच्या अनेक मोहिमांना चांगलं यश मिळाल्याचं आतापर्यंत पाहण्यात आहे. मात्र 12 जानेवारीच्या मोहिमेत इस्रोला अपयशाचा सामना करावा लागला होता.
PSLV-C62:इस्रोच्या 2026 या वर्षातील पहिल्या मोठ्या अवकाश मोहिमेचे नाव PSLV-C62 आहे.
ISRO Chandrayaan-3 Plasma Exploration: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अशी ओळख असणाऱ्या इस्रोकडून चांद्रयान 3 मोहिमेत आता एक नवा टप्पा गाठण्यात आला आहे.
ISRO Mission Moon : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय घडणार? चीनमागोमाग भारत करणार जगाचे डोळे दीपवणारं काम.... इस्रोनं सविस्तर माहिती देत काय म्हटलंय पाहाच...
LVM3-M5/CMS-03 Mission Launch: इस्रो आज पुन्हा एकदा नवा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज झाला असून भारताला अधिक सुरक्षित करण्यासाठीचा महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज नेमकं किती वाजता 'बाहुबली' रॉकेट आकाशात झेपावणार आहे आणि हे रॉकेट आहे कसं जाणून घ्या...
इस्रोच्या चंद्रयान- 2 ने एक अशी प्रगती केली आहे जी नासाला कदाचित अपेक्षित नव्हती. चांद्रयान - 2 ऑर्बिटरने सूर्यापासून चंद्रावर होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा परिणाम पाहिला आहे.
ISRO Recruitmen:भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अनेक पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया सुरु केली असून संबंधित विषयातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
Gaganyaan Man on moon Mission: अमेरिका, चीनपुढं भारत वरचढ! इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारे संकेत दिले आहेत...
Alien Heading Towards Earth: एलियन या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत की नाही, इथपासून ते पृथ्वीवर हल्ला करणार का, मानवी अस्तित्वाबाबत त्यांना आकर्षण आहे का असे कैक प्रश्न उपस्थित केले जातात.
Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये आलेल्या संकटानंतर आता देशाच्या पर्वतीय राज्यांवर भूगर्भशास्त्रज्ञांच्या नजरा खिळल्या असून, काही धक्कादायक अहवाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी,भूस्खलन तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींची माहिती आधीच मिळणार आहे. NASA ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आधीच धोक्याची सूचना देणार. हा उपग्रह अवकाशात झेपावला आहे.
will Asteroid Hit Moon ? : चंद्रावर हा प्रचंड ताकदीचा स्फोट झाल्यानंतर पृथ्वीवर कसा होणार त्याचा परिणाम? शास्त्रज्ञांनाही मोठी चिंता..
Space News : पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे? मग दूरवरून रहस्यमयी संकेत कोण पाठवतंय? उलगडा करण्यासाठी अनेक संशोधक लागले कामाला...
Space News : आभाळाच्याही पलिकडे असणाऱ्या अवकाशामध्ये दर सेकंदाला कैक घडामोडी आणि हालचाली सुरू असतात. यातीलच एका घडामोडीनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे....
Shubhanshu Shukla Salary: भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला 18 दिवसांनंतर 15 जुलै रोजी कॅलिफोर्नियामधील फ्लोरिडा येथील समुद्रात स्प्लॅश डाऊन झाले. शुभांशु शुक्ला हे भारतातील दुसरे व्यक्ती आहेत जे अंतराळातून परतले आहेत.