इस्रोमधील शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सोयीसुविधांचीही बरसात
Isro Jobs Salary : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो.
Jul 24, 2023, 09:11 AM IST
चांद्रयान-3 चंद्राच्या किती जवळ पोहोचलं? ISRO ने दिली महत्त्वाची माहिती
Mission Chandrayan 3 : भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे. 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या आहेत. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे.
Jul 22, 2023, 05:53 PM ISTAI नं दाखवलं चंद्रावरचं आयुष्य; घरं आणि मॉल कसे असतील पाहिलं का?
ai generate image when people will start living on moon: आता हेच विषय किंबहुना या कल्पनांना विज्ञानाच्या बळावर प्रत्यक्षात साकारलं जात आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस असो किंवा मग नुकतंच भारतानं प्रक्षेपित केलेलं चांद्रयान 3 असो. या सर्व मोहिमांमुळं चंद्र आपल्या अगदी जवळ आल्यासारखाच भासतोय.
Jul 22, 2023, 09:39 AM IST
एकाच वाटेवर चालतायत दोन ग्रह; अवकाशात घडलीये शास्त्रज्ञांनाही हैराण करणारी घटना
एकिकडे (chandrayaan 3) चांद्रयान 3 दर दिवशी एक नवा टप्पा सर करत असतानाच अवकाशातील एका अद्वितीय संशोधनाची माहिती नुकतीच समोर आली आहे. तुम्ही पाहिली का... ?
Jul 21, 2023, 08:33 AM IST
चांद्रयान-3 नंतर भारत आता थेट मानवाला अवकाशात पाठवणार; 'गगनयान' मोहिमेतील महत्वाची चाचणी यशस्वी
भारतीय अंतराळवीर थेट अवकाशात झेप घेणार. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वी झाला आहे.
Jul 20, 2023, 10:43 PM ISTमृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल
इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय. ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा
Jul 20, 2023, 08:41 PM ISTचांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत
Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे.
Jul 20, 2023, 02:04 PM IST
ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील 'त्या' रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा...
Chandrayaan 3 ISRO Rocket : काही दिवसांपूर्वीच थेट ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या एका अवशेषामुळं अंतराळ जगतात खळबळ माजली. आता इस्रोनं याबाबत जरा स्पष्टच माहिती दिली आहे...
Jul 19, 2023, 12:36 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण
Chandrayaan 3 : भारताच्या वतीनं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि चंद्रापर्यंत जाण्याची यानाची ही मोहिम अनेक महत्त्वाकांक्षांच्या साथीनं सुरु झाली. पण, त्यातच एक असं वृत्त समोर आलं की...
Jul 18, 2023, 08:04 AM IST
चांद्रयान 3 मोहिमेत जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान
चांद्रयान 3 ही भारतासाठी अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.
Jul 16, 2023, 09:25 PM ISTचंद्राकडे झेपावलेलं चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शेअर केली लोकेशन
भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे.
Jul 16, 2023, 04:48 PM ISTअभिमानास्पद! चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन माहितीये का? अजित पवारांनी ट्विट करत केलं कौतुक, म्हणतात...
Chandrayaan 3, Sangali Connection: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी अपेक्षा आहे. अशातच चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
Jul 15, 2023, 11:40 PM ISTChandrayaan-3 : भारताची चंद्रावर स्वारी, चांद्रायन 1-2-3 मधील 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
तमाम भारतीयांनी आज अत्यंत अभिमानास्पद असा क्षण अनुभवला. चांद्रयान अवकाशात झेपावलं त्यामागे शेकडो शास्त्रज्ञांचं संशोधन, अभ्यास आणि मेहनत आहे. वीस वर्षांनंतर हे स्वप्न प्रत्यक्षात आलंय.
Jul 14, 2023, 09:13 PM ISTChandrayaan 3: 'चांदोबा, आम्ही येतोय!' प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर
Chandrayaan 3: चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.
Jul 14, 2023, 06:20 PM ISTChandrayaan-3 Launch: चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं, मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतूक!
Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, उंच भरारी घेते. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Jul 14, 2023, 03:34 PM IST