isro

Nambi Narayanan: इस्रो हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Supreme Court on Nambi Narayanan case: सर्वोच्च न्यायालयाने (SC) उच्च न्यायालयाला (HC) या याचिकांवर पुढील 4 आठवड्यांची वेळ दिली आहे. 4 दिवसात पुन्हा निर्णय देण्यास सांगितल्याने नंबी नारायणन (Nambi Narayanan Case) आणि इतर 4 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Dec 3, 2022, 04:43 PM IST

ISRO ची मोठी झेप, PSLV-C54 रॉकेटसह 8 नॅनो उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या केले प्रक्षेपित

ISRO News: भारतासाठी अभिमानाची बातमी. इस्रोकडून आज 8 नॅनो सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

Nov 26, 2022, 02:47 PM IST

NASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार

NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 

Nov 16, 2022, 02:02 PM IST

Vikram-S: भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचं लाँचिंग रखडलं, जाणून घ्या कारण!

Mission Prarambh: हैदराबादमधील स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने देशातील पहिले खासगी रॉकेट Vikram-S तयार केलंय, ज्याचं लाँचिंग सध्या थांबवण्यात आलं आहे.

Nov 15, 2022, 04:07 PM IST
ISRO created a new history PT47S

VIDEO | इस्रोनं रचला नवा इतिहास

ISRO created a new history

Oct 23, 2022, 06:20 PM IST
Isro SSLV Project failed due to wrong rocket launch PT46S
 Chandrapur ISRO - Mystery about the objects found in Chandrapur? PT49S

VIDEO । चंद्रपुरात सापडलेल्या वस्तूंबाबत गूढ उकलणार?

Chandrapur ISRO - Mystery about the objects found in Chandrapur?

Apr 8, 2022, 02:35 PM IST

ISRO Job Notification | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; 63 हजार रुपये महिना पगार

 जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे

Aug 29, 2021, 01:08 PM IST

पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-03 चे मिशन अयशस्वी, प्रक्षेपणानंतर काय झाले ते जाणून घ्या

भारताने आज पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस - 03 (EOS-03) अवकाशात सोडला पण हे मिशन यशस्वी झाले नाही.  

Aug 12, 2021, 07:07 AM IST

शत्रू राष्ट्रावर आता 'तिसऱ्या डोळ्या'ची नजर, ISRO उचलणार हे मोठे पाऊल

अवकाश जगात भारताचे (India in Space) वर्चस्व वाढत आहे. या संदर्भात, 28 मार्च रोजी नवीन मिशन तयार आहे. 

Mar 8, 2021, 07:46 AM IST

ISROची कामगिरी, भारताचा CMS-01 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित

 इस्रोने (ISRO) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून अत्याधुनिक दळणवळण उपग्रह (communication satellite CMS-01) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.  

Dec 17, 2020, 04:25 PM IST