jack dorsey

Jack Dorsey: 'मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने...'; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

Jack Dorsey claim on Modi Government: मोदी सरकारने  शेतकरी आंदोलनादरम्यान (farmers protest) धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी मोदी सरकारचा आमच्यावर दबाव होता, असं देखील जॅक डोर्सी यांनी म्हटलंय

Jun 13, 2023, 10:12 AM IST

सर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक

Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे. 

May 1, 2023, 07:45 PM IST

Elon Musk ला धक्क्यावर धक्के! मिटिंग सुरू असताना अधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

Twitter Employees Left Meeting: इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची (Twitter) सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलंय.

Nov 18, 2022, 04:34 PM IST

IIT Bombayचा विद्यार्थी आता ट्विटरची धुरा सांभाळणार

आता नव्या सीईओ पदाची जबाबदारी पराग अग्रवाल यांच्याकडे असणार आहे.

Nov 30, 2021, 09:33 AM IST

Twitter सीईओचा राजीनामा; गुगलनंतर आता ट्विटरवरही भारतीय बॉस!

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Nov 30, 2021, 08:08 AM IST

अबब!!! 18 कोटींनी विकलं गेलं ट्विट...पाहा एवढ्या पैशांचं काय करणार?

फेसबूक, इंन्स्टाग्रामप्रमाणेच अनेक जण ट्विटरवरही अॅक्टीव्ह असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ट्विटरवरील एक ट्विट तब्बल १८ कोटींना (tweet sold for 18 crores) विकलं गेले आहे. ही माहिती सोशल मीडियावर येताच, प्रत्येकाकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Mar 23, 2021, 01:41 PM IST

ट्विटरच्या मालकाकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी संपत्तीच्या एकूण २८ टक्के रक्कम दान

ट्विटरचे मालक जॅक डोर्सी यांनी कोरोना साथीचा सामना करण्यासाठी मोठी मदत केली आहे

Apr 8, 2020, 09:06 AM IST

ट्विटरच्या सीईओकडून डाएट प्लानचा खुलासा; ऐकून थक्कच व्हाल

ट्विटरच्या सीईओचा आश्चर्यचकित करणारा डाएट प्लान...

Jan 16, 2020, 02:55 PM IST

समस्यांचे तात्काळ निराकरण करा, निवडणूक आयोगाला सहकार्य करा; संसदीय समितीचे ट्विटरला आदेश

उर्वरित समस्यांविषयी आगामी १० दिवसांत ट्विटरकडून अभिप्राय कळवला जाईल.

Feb 25, 2019, 05:19 PM IST

ट्विटरने सस्पेंड केली अकाउंट व्हेरिफिकेशन सेवा

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपली जनरल अकाऊंट व्हेरिफिकेशन सेवा सध्या सस्पेंड केली आहे. ट्विटरने यापूर्वी नुकतीच एक पॉलिसी बनवली होती. ज्याद्वारे कोणताही व्यक्ती अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी म्हणजेच, अकाऊंटला 'ब्लू टीक' घेण्यासाठी अप्लाय करू शकत होता. यापूर्वीह ही सेवा केवळ सेलिब्रिटी, सरकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांसाठीच उपलब्ध होती.

Nov 11, 2017, 04:43 PM IST