jackfruit

'अशा' पद्धतीने फणस खाल्ला तर होतील 'हे' चमत्कारिक फायदे

चवीला गोड असलेला हा फणस शरीरासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. 

Jul 2, 2024, 08:00 PM IST

झाडावर उगवणारे जगातील सर्वात मोठे फळ; शरीर दणकट आणि मजबूत बनवते

फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे.

Jun 19, 2024, 09:15 PM IST

फणसाच्या बिया आरोग्यासाठी ठरतात गुणकारी, फायदे वाचा!

फणसाच्या बिया आरोग्यासाठी ठरतात गुणकारी, फायदे वाचा! 

Oct 16, 2023, 07:25 PM IST

फणस काढायला झाडावर चढला अन् सापाने पायाला वेटोळा मारला; पाहा थरारक Video

Snake Attacked Man Climbed Jackfruit Tree: फणस काढण्यासाठी ही व्यक्ती झाडावर चढली आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Jul 19, 2023, 10:39 AM IST

केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो 'फणस'

केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो 'फणस'

Jun 17, 2023, 10:40 PM IST

हे 6 सुपर फूड आपले तारुण्य टिकवून ठेवतात, रोजच्या आहारासह यावर भर द्या

Health care : वृद्धपणातही त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य राखता येते. जर आपला आहार आपल्या त्वचेच्या गरजेनुसार असेल तर ते शक्य होते.  

Jul 8, 2021, 09:26 AM IST

'या' लोकांसाठी घातक ठरेल फणस!

आरोग्याची समस्या असलेल्यांनी कोणतेही फळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीचं घ्यावा. 

Apr 8, 2021, 09:57 PM IST

जाणून घ्या फणसाचे ५ महत्त्वाचे फायदे

नियमित फळं खाणं आरोग्यासाठी लाभदायक आहे.

 

 

Feb 16, 2021, 03:45 PM IST

फणस खाल्याचे आरोग्याला फायदे तोटे

फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Mar 26, 2019, 03:29 PM IST

'या' लोकांसाठी नुकसानकारक ठरेल फणस!

 फणसात व्हिटॉमिन्स, अॅँटीऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. 

Jul 11, 2018, 10:21 AM IST

आठवड्यातून एकदा फणस खाल्यामुळे होतात हे 5 फायदे

खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो. 

Apr 23, 2018, 07:26 AM IST

फणसाच्या आठळ्यांंचा आहारात या '4' फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा !

उन्हाळा आला की सार्‍यांनाच आंबा, फणस, करवंदांची चाहूल लागते. अनेकजण उन्हाळ्यात हमखास आंब्याचा आस्वाद घेतात, परंतू फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया (आठळ्या) अनेकजण फेकून देतात. फणसाइतक्याच आठळ्यादेखील पोषकघटकांनी परिपूर्ण असतात. म्हणूनच यंदा फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया फेकून देण्याऐवजी आहारात त्याचा समावेश करा. 

Apr 5, 2018, 08:25 AM IST

फणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा

मुंबई : महाराष्ट्रात सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी फणसाला फार जास्त महत्त्व दिलं जातं. 

Mar 16, 2016, 02:11 PM IST

फणस खा, आरोग्य ठेवा चांगले

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरुन काटे असले तरी आत मधुर गोड गरे असतात. हेच गरे डायबेटीस झालेल्यांसाठी चांगले असतात. कारण गऱ्यांमध्ये साखरेचे प्रमाण नसल्याने त्याचा परिणाम होत नाही.

Sep 22, 2014, 01:28 PM IST