jacqueline fernandes

इंडस्ट्रीत टिकून रहायचं असेल तर...जॅकलीनला मिळाला अजब सल्ला

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. जॅकलीनने  आतापर्यंतच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. कान्स फेस्टिवलमधील तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला घडलेला एक किस्सा सांगितला आहे.  

May 23, 2024, 06:38 PM IST

राम सेतू सिनेमा पाहण्याचा विचार करताय? का पाहावा हा सिनेमा वाचा Ram Setu Review

Ram Setu Movie : राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा यांच्या मुख्य भूमिका असून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Oct 25, 2022, 06:06 PM IST

आधी बॉयफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक, आता शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळे एकच चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिटनेस आणि बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे.

Jul 8, 2022, 03:51 PM IST

मोठी बातमी : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची जॅकलीन फर्नांडिसवर कारवाई

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी  दिल्लीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुमारे पाच तास चौकशी करत आहे.

Aug 30, 2021, 05:52 PM IST

'या' गाण्यावर जॅकलिनसोबत थिरकला सलमान...

बॉलिवूड अभिनेता वरून धवन याच्या 'जुडवा २' या आगामी चित्रपटाबद्दल सुपरस्टार सलमान खान खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 

Sep 19, 2017, 12:21 PM IST