jai maharashtra

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल

Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.  

Jan 26, 2022, 10:29 AM IST

अखेर नमते ! कंगनाचा सूर बदलला, म्हणाली 'जय मुंबई, जय महाराष्ट्र'

कंगना राणौतचा सूर बदलेला दिसून येत आहे. तिने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Sep 5, 2020, 11:53 AM IST

'या' नेत्याचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'

शिवसेना - भाजप युती झाली तरी दोन्ही पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. 

Oct 2, 2019, 06:50 PM IST

Maharashtra Day 2019 VIDEO : 'भाषेचा थाट मराठी | अहिरणी, कोकणी, घाटी'

गा उंचावुनी माना .... जय महाराष्ट्र 

Apr 30, 2019, 07:00 PM IST

इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा 'जय महाराष्ट्र'चा नारा

सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी शालोम बॉलीवूड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांच्यासह यावेळी त्यांची पत्नी साराही उपस्थित होती. 

Jan 19, 2018, 11:30 AM IST

महाराष्ट्राच्या एसटी चालक, वाहकावर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा

'जय महाराष्ट्र' लिहिलेली पहिली बस  मुंबई ते बेळगाव, अशी घेऊन जाणाऱ्या एसटीचे चालक आणि वाहक यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहणार आहे.

Jun 3, 2017, 05:14 PM IST

'जय महाराष्ट्र'च्या घोषणा महागात पडणार

'जय महाराष्ट्र'च्या घोषणा महागात पडणार

May 23, 2017, 12:20 AM IST