jai shree krishna serial

श्रीकृष्णाच्या भुमिकेनंतर घराघरात पोहचलेली 'ही' क्यूट मुलगी मोठी झाल्यावर कशी दिसते? अभिनयापासून आहे दूर

Jay Shri Krishna Serial Child Artist: सध्या ओटीटीचा जमाना आहे त्यामुळे सर्वच जण हे ओटीटीवर खिळून बसलेले असतात. परंतु त्याआधी होता तो म्हणजे टेलिव्हिजनचा जमाना. तेव्हा लोकप्रिय टेलिव्हिजन चाईल्ड आर्टिस्ट हे प्रेक्षकांसमोर आले होते परंतु त्यानंतर मात्र छोट्या पडद्यावरून हे बालकलाकार दूर राहिले असले तरी त्यांची आजही चर्चा होताना दिसते. 

Jun 17, 2023, 06:01 PM IST