jalgaon

Eknath Khadse:एकनाथ खडसेंना झटका; घोटाळ्याचे आरोप, अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल

राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता या भ्रष्टाचार प्रकरणातील जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.  खडसेंनी उत्खनन केलेलं क्षेत्र मोजण्यासाठी इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचे पथक जळगाव मधील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. 

Jan 2, 2023, 05:29 PM IST

तरुणीच्या साखरपुड्यातच विवाहित प्रियकराने दाखवला 'तो' फोटो; पोलिसांत गुन्हा दाखल

Crime News : आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. पण काही विकृत स्वतःसोबत आपल्या प्रियकराचेही आयुष्य उद्धवस्त करत हे प्रेम मिळवण्याचे प्रयत्न करतात.

Dec 27, 2022, 05:39 PM IST
Stone pelting in two groups during counting of votes in Parbhani, four injured PT36S

Stone Pelting In Parbhani | परभणीत मतमोजणी दरम्यान दोन गटात दगडफेक, चौघे जखमी

Stone pelting in two groups during counting of votes in Parbhani, four injured

Dec 20, 2022, 09:35 PM IST

Gram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. 

Dec 20, 2022, 03:17 PM IST

निवडणुकीत खोके भारी पडले; पराभवानंतर एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झालाय. तर या निवडणुकीत खोके भारी पडले आणि आमचा आवाज दबला गेला असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. 
 

Dec 11, 2022, 06:08 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव

Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. 

Dec 11, 2022, 01:07 PM IST