Breaking News Live 13 June 2026 : अनेकांचा सुट्टीचा दिवस, तर काही मंडळी आजही नोकरीच्या चक्रातच.... दिवसभराच्या या व्यग्र वेळापत्रकात कुठं काय घडतंय? पाहा ताज्या घडामोडी...
जळगाव विधान परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचा तिढा सुटला आहे. उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. हा तिढा सुटल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
Caught Leopard Alive: बिबट्या असं म्हटलं तरी अनेकांना उभ्या जागी घाम फुटतो. पण एका तरुणाने बिबट्याला चक्क जिवंत पकडून दिलं आहे आणि ते सुद्धा स्वत: एकट्याने त्याच्याशी झुंज देऊन
Tripple Accident News: एका विचित्र अपघातामध्ये कार, एसटी बस आणि बाईक एकमेकांना धडकल्या असून या अपघातामध्ये सहा जणांनी प्राण गमावलेत.
Jalgaon News : जळगावच्या जामनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेकीचा साखरपुडा अवघ्या 5 दिवसांवर असताना आई प्रियकरांसोबत पळून गेली. यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election: जळगाव आणि नाशिक विधान परिषद जागांवरून पडद्यामागील राजकारण चांगलेच रंगले आहे. जळगावमधील शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका भाजपासाठी मारक ठरण्याची शक्यता आहे.
Jalgaon Accident: जळगावात स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये अवघ्या एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
Buldhana News : बुलढाण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या हत्येप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी वडिलांना आणि भावाला अटक करुन तुरुंगात डामलं. आता तीच मुलगी जिवंत पोलीस स्थानकात समोर आल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
Crime News : मन हेलावणारी घटना समोर आली आहे. जमोद तालुक्यात बापानेच हसतं खेळतं कुटूंब संपवलं आहे. पण यामागील वेदना अतिशय खोलवर आहे. नेमकं असं काय झालं की बापाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल.
Viral Video: क्रिकेटचं मैदान म्हटलं की, एकमेकांवर कुरघोडी, आक्रमकता अशा गोष्टी होणं साहजिक असतं. मात्र जळगावात क्रिकेट सामन्याचं निमंत्रण न दिल्याने एका व्यक्तीने थेट मैदानावर ट्रॅक्टर घुसवून खेळपट्टी नांगरल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mangal Grah Mandir : ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. 'ग्रहांचा सेनापती' म्हणून या मंगळ ग्रहाकडे पाहिलं जातं. मंगळ ग्रह हा ऊर्जा, साहस, पराक्रम आणि जिद्दीचे प्रतिक मांडल जातं. अनेकदा मंगळ ग्रह हा काही राशींमध्ये कडक असतो. कुंडलीतील हा मंगळ ग्रह तुम्हाला मूर्तीरुपात फक्त महाराष्ट्रातील 'या' ठिकाणीच दिसतो.