jalyukta shivar

जलयुक्त शिवार योजनेचा चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर! गैरप्रकार झाल्याचा अहवालात ठपका?

जलयुक्त शिवार योजना ही लोकहिताचीच, निव्वळ फडणवीसांच्या योजनेला बदनाम करण्याचा हेतू, भाजपाचा आरोप

Jul 21, 2021, 07:49 PM IST

जलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी करण्याचे निर्देश

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा तेच उत्तर द्यायला सुरुवात केली. 

Jul 1, 2019, 03:26 PM IST

जलयुक्त शिवारात गैरव्यवहार झाल्याचं सरकारकडून मान्य

जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली 

Jun 24, 2019, 02:00 PM IST

पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावात तलाव तुडुंब भरले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:40 PM IST

बुलढाणा | कृषी महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 03:47 PM IST

औरंगाबाद | औरंगाबाद जलयुक्त शिवार घोटाळ्याची होणार चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:34 PM IST

चांगला पाऊस पडूनही पाणीपातळी घटली

 नाशिक जिल्हा परिसरात यावर्षी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही  जिल्हातील सहा तालुक्यामधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालंय. 

Nov 18, 2017, 02:57 PM IST

जलयुक्त शिवार योजनेसाठीच्या पुरस्कारात कपात

 कर्जमाफीचा आर्थिक बोजा लक्षात घेऊन राज्य सरकारने आपल्या सर्वच योजनांच्या निधीत कपात करण्यास सुरुवात केली आहे. 

Nov 3, 2017, 07:55 PM IST

जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस

 जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.

May 27, 2017, 12:25 PM IST

रत्नागिरीत जलयुक्त शिवार योजनेत करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

May 14, 2017, 09:59 AM IST

जलसंपदामंत्र्यांनी बैलगाडीवर स्वार होऊन केली जलयुक्त शिवाराची पाहाणी

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज बैलगाडीवर स्वार होऊन जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंचन बंधा-यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गिरीश महाजन चक्क बैलगाडीत स्वार झाले. 

Jul 24, 2016, 09:42 PM IST

उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद

उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद

May 28, 2016, 10:01 PM IST