याला म्हणतात वफादार ! Indian Army च्या जवानाचा जीव वाचवताना लष्करी श्वान शहीद
केंट , 21 आर्मी डॉग युनिटमधील एक श्वानाने, दहशतवाद्यांना पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता, जेव्हा ते जोरदार गोळीबारात आले. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत कर्तव्याच्या ओळीत सर्वोच्च बलिदान देत, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे झालेल्या चकमकीत सहा वर्षांच्या कुत्र्याने (मादी लॅब्राडोर) आपल्या हँडलरचे संरक्षण करत आपला जीव दिला.
Sep 13, 2023, 05:37 PM ISTJammu-Kashmir | बारामुल्ला भागात पोलिसांची कारवाई; दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला
Jammu-Kashmir Baramulla area big conspiracy of terrorists was foiled
Sep 11, 2023, 12:30 PM ISTजम्मू काश्मीरमधून बेपत्ता झालेला 'तो' जवान अखेर सापडला, 5 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन
जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा जवान शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
Aug 4, 2023, 09:18 AM IST
अतीमुसळधार पावसामुळं वैष्णोदेवी यात्रा ठप्प; तुमचं कोणी इथं अडकलंय का?
Latest Weather News : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Amarnath, chardham yatra) अमरनाथ आणि चारधाम यात्रांवर हवामानाचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता (Vaishno Devi) वैष्णो देवी मंदिर मार्गावरही याचे परिणाम दिसून य़ेत आहेत.
Jul 19, 2023, 09:25 AM IST
सायना नेहवालने आईसह केली अमरनाथ यात्रा; फोटो पाहून दोघींच्याही इच्छाशक्तीला कराल सलाम
Saina Nehwal Amarnath Yatra Photos: ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू सायना नेहवालने बुधवारी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील बाबा अमरनाथ यांच्या गुंफेत जाऊन बर्फापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक शिवलिंगाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावरुन सानियाने आपल्या अमरनाथ यात्रा प्रवासाचे फोटो शेअर केले असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात हे फोटो...
Jul 13, 2023, 12:41 PM ISTRain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा
Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 07:29 AM ISTRain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'
Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती....
Jul 12, 2023, 07:01 AM IST
VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला
Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 11, 2023, 07:08 AM IST'या' आहेत हिमाचलमधील नद्या; रौद्र रुप धारण करताच माजवतात हाहाकार, फोटो पाहूनच येतोय ताकदीचा अंदाज
एकाएकी वाढलेल्या या पर्जन्यमानाचे परिणाम हिमाचलच्या नागरी जीवनावर होताना दिसत आहेत. तर, पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे.
Jul 10, 2023, 12:21 PM ISTHimachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय
Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल
Jul 10, 2023, 08:00 AM IST
Amarnath Yatra 2023 : रहस्य आणि श्रद्धेचा मेळ; वाचा अमरनाथाची 'अमर कथा'
Amarnath Yatra 2023 : हवामानाचा मारा, अतिरेकी हल्ल्याचं सावट या आणि अशा अनेक आव्हानांना तोंड देत सध्या प्रत्येकजण अमरनाथाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहे.
Jun 30, 2023, 11:34 AM IST
Amarnath Yatra 2023 : बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी यात्रेकरु रवाना; यावर्षी भक्तांना हेल्मेट घालून घ्यावं लागणार दर्शन?
Amarnath Yatra 2023: चारधाम यात्रेमागोमागच आता जम्मू- काश्मीरमधील अमरनाथ यात्राही सुरु झाली असून, भक्तांची पहिली तुकडी अमरनाथ धामच्या दिशेनं रवाना झाली आहे.
Jun 30, 2023, 07:14 AM IST
पहाटेच सुरक्षा दलाला मोठं यश; दोन तासातंंच ठार केले पाकिस्तानचे 5 दहशतवादी
Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. पहाटेच झालेल्या कारवाईत लष्कर आणि पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
Jun 16, 2023, 09:57 AM IST
जम्मू काश्मीरची सफरचंद बहरली महाराष्ट्रात; पुणे जिल्ह्यातील तरुणांचा भन्नाट प्रयोग
पुण्याच्या उच्च शिक्षित भावंडांनी कश्मिरी सफरचंद शेतीची यशस्वी लागवड करून दाखवलीय. पिंपरी पेंढार या गावातील प्रणय आणि तुषार जाधव यांनी आपल्या शेतात 'हरमन 99' या जातीचे 150 झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सफरचंदानं बहरली आहेत.
May 10, 2023, 07:54 PM ISTRajouri Encounter : 'पप्पा प्लीज परत या', शहीद जवानाच्या मुलीचा टाहो, पत्नीचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे
Rajouri Blast : राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे 5 वीर जवान शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिक गावात पोहोचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचं डोंगर कोसळलं. कोणाचा लेक गेला, तर कोणाचा नवरा, चिमुरड्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं.
May 8, 2023, 11:33 AM IST