काश्मीरमध्ये भाजप नेत्याचं अपहरण, पोलिसांकडून शोध सुरु
जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
Jul 15, 2020, 02:45 PM ISTअमरनाथ यात्रा सुरु होण्याची शक्यता; एका दिवसांत इतक्या भाविकांना दर्शनाची मुभा?
अतिशय कमी लोकांना अमरनाथ यात्रेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता...
Jul 9, 2020, 10:03 PM ISTपुलवामा चकमकीत एक दहशतवादी ठार, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील गुसू येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.
Jul 7, 2020, 11:22 AM ISTसोलापूरचे सुपुत्र शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनील काळे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jun 24, 2020, 12:24 PM ISTजम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद
जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत.
Jun 23, 2020, 10:04 AM ISTजम्मू-कश्मीर : पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले.
Jun 23, 2020, 08:10 AM ISTभारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले.
Jun 20, 2020, 10:17 AM ISTतजाकिस्तानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप, जम्मू-काश्मीर ही हादरलं
गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के वाढले आहेत.
Jun 16, 2020, 08:24 AM ISTशोपियाँमध्ये पुन्हा चकमक; पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
बुधवारी सकाळच्या सुमारास....
Jun 10, 2020, 03:55 PM ISTसैन्याची 'नव'लाई; हिज्बुलच्या कमांडरसह अवघ्या चोवीस तासांत इतक्या दहशतवाद्यांचा खात्मा
हिज्बुलच्या तीन म्होरक्यांनाही कंठस्नान
Jun 8, 2020, 03:53 PM IST
पुलवामामध्ये जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान
गेल्या 24 तासात जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.
Jun 3, 2020, 11:54 AM ISTजम्मू-काश्मीर : दोन ठिकाणी चकमक सुरु, एक दहशतवादी ठार तर २-३ लपल्याची भीती
अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे.
May 6, 2020, 08:04 AM ISTपाहा 'हँड टू हँड' चकमकीत 'जैश'च्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे वीर
थरार..... देशरक्षणाचा, कर्तव्याचा आणि घुसखोरांना धडा शिकवण्याचा..
Apr 7, 2020, 03:37 PM IST