close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

jammu and kashmir

 Rajasthan Pokhran Indian Air Force Vayu Shakti 2019 PT6M46S

पोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

Feb 17, 2019, 12:15 AM IST
Pune Flag Seller Giving Lighter Free On Buying Pakisatan Flag PT49S

पुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'

पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'

Feb 17, 2019, 12:05 AM IST
Indian Air Force Vayu Shakti 2019 PT52S

राजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

Feb 17, 2019, 12:00 AM IST
Navjot Singh Sidhu Thrown Out Of Kapil Sharma For His Anti National Comments After Pulwama Attack PT2M36S

मुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी

कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.

Feb 16, 2019, 11:55 PM IST
 Help To CRPF Jawan Message Getting Viral As They Are Fake Please Check Authenticate Before Helping PT2M7S

पुलवामा, सैन्य निधी आणि अक्षय कुमार...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक संदेश व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Feb 16, 2019, 11:45 PM IST
Dhagdhagtan Pulwama16 Feb 2019 PT17M20S

जम्मू-काश्मीर । धगधगतं पुलवामा

जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सातत्याने दहशतवाई कारवाया होत असतात. त्यामुळे पुलवामा सातत्याने धगधगते राहते.

Feb 16, 2019, 11:40 PM IST

पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.  

Feb 16, 2019, 11:02 PM IST

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दुसरा जोरदार दणका

 पाकिस्तानातील आयात मालावर भारताकडून तब्बल २०० टक्के कस्टम्स ड्यूटी लागू करण्यात आली आहे.  

Feb 16, 2019, 10:35 PM IST

वीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली, शहीद जवानांवर अंत्यसंस्कार

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. सर्व शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Feb 16, 2019, 10:05 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?

पुलवामा  हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे. 

Feb 16, 2019, 09:06 PM IST
Rokhthok Santap Manya Unmad Amanya 16 February 2019 PT22M54S

रोखठोक । संताप मान्य, उद्रेक अमान्य

रोखठोक । संताप मान्य, उद्रेक अमान्य

Feb 16, 2019, 07:00 PM IST
Final Funeral Of Martyr Sanjay Rajput And Martyr Nitin Rathod PT19M34S

वीरपुत्रांना सलाम । बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर

शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे.

Feb 16, 2019, 06:55 PM IST

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे.

Feb 16, 2019, 06:34 PM IST

वीरपुत्रांना सलाम; बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर

 शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे. 

Feb 16, 2019, 05:58 PM IST

सैन्यासाठी एक रूपया द्या, व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झाला. तो  दिशाभूल करणारा आहे.

Feb 16, 2019, 04:09 PM IST