jammu kashmir police

Reasi Bus Terror Attack: जम्मू काश्मीर पोलिसांनी तब्बल 50 संशयितांना घेतलं ताब्यात; सखोल तपास सुरु

जम्मू काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.  

 

Jun 13, 2024, 07:04 PM IST

दहशतवादी लपलेलं घर रॉकेट लाँचरने उडवलं, भारतीय लष्कराची JK मध्ये मोठी कारवाई; 5 जण ठार

जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे सुरक्षा जवानांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी लपलेलं घर भारतीय जवानांनी रॉके़ट लाँचरने उडवलं. या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. 

 

Nov 17, 2023, 01:29 PM IST

भारतीय जवानांना मोठं यश, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

कठुआमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जैशचा दहशतवादी झाकीर हुसैन भट्टची चौकशी केल्यानंतर परिसरात छापे टाकण्यात आले.

Oct 8, 2022, 07:49 PM IST

मोठी बातमी! काश्मीरमधील बांदीपोरामध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला

काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यात १ जवान शहीद झाला आहे

Feb 11, 2022, 07:36 PM IST

जम्मू काश्मीर : 30 मिनिटात 2 ठिकाणी दहशतवादी हल्ले, पोलीस अधिकाऱ्यासह एका नागरिकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अर्ध्या तासात दोन मोठे हल्ले केले आहेत. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्य केले. तर एका हल्ल्यात नागरिकाचा मृत्यू झालाय.

Dec 22, 2021, 08:14 PM IST

अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत

अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.

Jul 15, 2017, 01:15 PM IST