jammu kashmir terrorist name

'कुछ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागू

Jammu Kashmir News : आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी... पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.

 

Jun 17, 2024, 08:20 AM IST