शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! उद्धव ठाकरे यांची जबरदस्त राजकीय खेळी, सत्ताधारी टेन्शनमध्ये
काँग्रेसशी हातमिळवणी केलेल्या ठाकरेंना आता समाजवादीही महत्त्वाचे वाटतात. कारण स्पष्ट आहे शत्रूचा शत्रू तो मित्र... मात्र प्रश्न इतकाच आहे की, स्वपक्षातले उडून गेले, त्यांचं काय करणार?
Oct 15, 2023, 07:28 PM ISTलालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.
Sep 3, 2015, 01:42 PM ISTतिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे.
Jun 8, 2015, 03:39 PM ISTजनता परिवार एक पण मतभेद कायम
जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.
Apr 16, 2015, 08:56 PM ISTमोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
Apr 15, 2015, 08:14 PM ISTमोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
मोदी सरकारविरोधात 'जनता परिवार'मध्ये बुधवारी सहा पक्ष एकत्र आलेत. या नव्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत मुलायम सिंह यादव...
Apr 15, 2015, 07:43 PM IST