Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय
Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रणा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे.
Apr 4, 2024, 10:02 AM ISTजपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क 820 फूट मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत
1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. याआधी 2011 मध्ये जपानची जमीन भूकंपामुळे मागे सरकली होती.
Jan 12, 2024, 06:10 PM IST
जपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप
Japan Earthquake: जपानमध्ये सलग एकापाठोपाठ दोनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तिसऱ्या दिवशी जपानमध्ये धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Dec 28, 2023, 04:50 PM ISTभयंकर! धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली, 20 लाख घरांचं मोठं नुकसान
काळ आणि वेळ दोन्ही एकत्रच....धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली आणि.... पाहा काळजाचा ठोका चुकवणारे फोटो
Mar 17, 2022, 10:02 AM IST