japan moon mission

अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

भारताच्या चांद्रयान 2 ने कॅप्चर केलेल्या हाय क्वालीटी फोटोच्या मदतीने  जपानच्या मून लँडर स्लिमची पोजिशन बदलण्यात आली.  जपानच्या मून लँडर स्लिमच्या लँंडिगवेळी देखील  चांद्रयान 2 च्या डेटाची मदत घेण्यात आली होती. 

Jan 29, 2024, 06:29 PM IST

चंद्रावर यशस्वी लँंडिंग करुनही जपानचे मून मिशन अयशस्वी! पृथ्वीवर डेटा पाठवण्याआधीच...

जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग केले. मात्र, जपानच्या मून मिशनमध्ये मोठा तांत्रिक अडथळा आला आहे.  

Jan 20, 2024, 11:43 PM IST

चांद्रयान 3 नंतर आणखी एका यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग

चांद्रयान 3 नंतर आणखी एक यान चंद्रावर पोहचले आहे. 5 महिन्यानंतर ठरलेल्या जागेवरच जपानच्या स्मार्ट लँडरचे यशस्वी लँडिग झाले आहे.   

Jan 19, 2024, 10:12 PM IST

5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

पुठील वर्षात जपानचे यान चंद्रावर लँडिग करणार आहे. जाणून घेवूया जपानची नून मिशन नेमकी काय आहे. 

Dec 26, 2023, 09:13 PM IST

अंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच

7 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM)  अवकाशात झेपावले आहे. या मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे. 

Sep 28, 2023, 05:36 PM IST

इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा

Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल. 

Sep 8, 2023, 11:29 AM IST

40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?

जपानला चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणार सहा महिन्यांचा कालवधी लागणार आहे. तर, भारताचे चांद्रयान 3 ने फक्त 40 दिवसांत चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले. 

Sep 7, 2023, 11:29 PM IST

रशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी एक देश; 26 ऑगस्टला यान झेपावणार

Japan Moon Mission: चंद्रावर आणखी एका देशाचे यान झेपावणार आहे. रशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी देश तयार झाला आहे.

Aug 22, 2023, 03:56 PM IST

भारताच्या चंद्रयान- 3 ला टक्कर! रशियानंतर आता जपान देखील चंद्रावर यान पाठवणार

भारत, रशिया आणि जपान पाठोपाठ या वर्षात आणखी दोन चंद्र मोहिमा होणार आहेत. या वर्षात  अमेरिका दोन यान चंद्रावर पाठवणार आहेत. NASA कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस (CLPS) आणि  NASA Lunar Trailblazer मिशन लाँच करणार आहे. 

Aug 14, 2023, 09:33 PM IST