जपानी नववधू, औरंगाबादचा नवरदेव आणि वृद्धाश्रमात विवाह सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 12:56 PM ISTजपानी नववधू, औरंगाबादचा नवरदेव आणि वृद्धाश्रमात विवाह सोहळा
विवाह... दोन जीवांचा... संबंध दोन कुटुंबांचा... मात्र याच लग्नाच्या माध्यमातून, एका जोडप्यानं सीमा ओलांडून दोन देशांचा ऋणानुबंध जोडला. सोबतच माणुसकीच्या नात्यानं असंख्यांना आपल्या नातेसंबंधांच्या कवेत घेतलं.
Aug 17, 2015, 09:12 PM IST