jat panchyat

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जात पंचायतीचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 09:21 PM IST

पुणे | कौमार्य परिक्षेची अनिष्ठ प्रथा बंद करा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 09:24 PM IST

मोडलेल्या लग्नाची पोलिसांत तक्रार; जातपंचायतीनं केलं बहिष्कृत

राज्यात काही ठिकाणी जातपंचायती कायमच्या बंद दोत असताना काही भागात मात्र अजूनही जातपंचायतीचा अत्याचार सुरुच आहे. मुलीच्या मोडलेल्या लग्नाबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले म्हणून एका कुटुंबाला जातपंचायतीनं समाजातून बहिष्कृष्त केलंय. 

Mar 18, 2015, 07:11 PM IST

प्रेमी जोडप्याला निवस्त्र करून मारहाण

प्रेम करणं हे पाप आहे का? असाच प्रश्न आता प्रेमी युगुलाला पडला असणार? कारण एका प्रेमी जोडप्याला झोडपून काढत चार तास झाडाला बांधून ठेवलं. हे गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या दोघांचे केस कापून टाकले व नंतर विवस्त्र करुन त्यांना झाडाला बांधले.

Jul 23, 2012, 11:29 PM IST