javed miandad

BCCI vs PCB: "भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये यायचं नसेल तर..."; जावेद मियांदादचं वादग्रस्त वक्तव्य

javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 host: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमध्ये आशिया चषकाच्या आयोजनामधून मतभेद निर्माण झाले असून यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली.

Feb 6, 2023, 02:41 PM IST

Wasim Akram यांची आत्मकथा चर्चेत, बड्या खेळाडूबाबत केला धक्कादायक खुलासा!

Wasim Akram Autobiography: वसीम अक्रम यांची सुलतान: अ मेमोयर (Sultan: A Memoir) हे आत्मकथा (Autobiography) सध्या चर्चेत आहे.या आत्मचरित्रात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

Nov 29, 2022, 10:56 PM IST

1 बॉलमध्ये 2 धावांची गरज... रवी शास्त्रीने बूट हातात घेतला, पण मियाँदादने असा पळ काढला

सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पाकिस्तानला विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पण सामना जिंकला तो... 

Oct 21, 2021, 07:29 PM IST

इरफान पठाणच्या वडिलांनी जेव्हा पाकिस्तानच्या जावेद मियांदादला झापायचं ठरवलं...

आयपीएलसाठी कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसलेल्या इरफान पठाणची पाकिस्तान दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा आहे.

Oct 27, 2020, 09:58 PM IST

'आयसीसीने परदेशी टीमना भारतात पाठवू नये'; मियांदादची गरळ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. 

Dec 28, 2019, 04:33 PM IST

...तर, तलवारींनी माणसंही मारेन- जावेद मियाँदाद

काश्मीर मुद्दयावर पाकिस्तानी खेळाडू बरळला 

 

Sep 5, 2019, 11:00 AM IST

जावेद मियांदादने काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए भारताने रद्द केलं.

Aug 26, 2019, 09:32 PM IST

विराटचं आणखी एक शतक, जावेद मियांदादचा विक्रमही मोडला

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

Aug 11, 2019, 09:51 PM IST

INDvsWI: जावेद मियाँदाद यांचा २६ वर्षांपूर्वीचा 'तो' विक्रम मोडण्याची विराटला संधी

विराट अवघे ३४ सामने खेळून या विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 

Aug 11, 2019, 07:35 AM IST

विराट मोडणार गांगुली-मियादादचं रेकॉर्ड

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्या निशाण्यावर अनेक रेकॉर्ड असतील.

Aug 8, 2019, 07:23 PM IST

पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांनी केलं विराटचं असं कौतूक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तोच क्रिकेटचा सध्याचा शानदार बॅट्समन आहे.

Feb 8, 2018, 04:22 PM IST

दाऊदला सतावतीय पोराची चिंता..., सतत राहतो डिप्रेशनमध्ये

ना बंदूक ना धाक कशाच्याच जोरावर दाऊद या चिंतेवर उतार मिळवता येईना. त्यामुळे तो सतत डिप्रेशनमध्ये असतो.

Nov 25, 2017, 11:06 PM IST

शाहिद आफ्रिदी मॅच फिक्सर असल्याचा मियादादचा आरोप

शाहिद आफ्रिदी हा मॅच फिक्सिंग करायचा, मी ते स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं आहे, असा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादादनं केला आहे.

Oct 10, 2016, 07:50 PM IST

प्रत्येक पाकिस्तानी शहीद व्हायला तयार, मियादाद बरळला

 शाहीद आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादाद भारताबद्दल बरळला आहे.

Oct 3, 2016, 05:16 PM IST

'आफ्रिदी तुझी लाज वाटते'

पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात खेळताना मिळतं हे वक्तव्य केलेल्या शाहिद आफ्रिदीवर पाकिस्तानमधून टीकेची झो़ड उठली आहे.

Mar 14, 2016, 04:50 PM IST