javelin throw final

Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक (Neeraj Chopra win Silver medal) पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.

Aug 9, 2024, 01:16 AM IST

'तुमच्या मुलाने पाकिस्तानच्या खेळाडूला हरवलंय', प्रश्न ऐकताच नीरज चोप्राच्या आईचं सुंदर उत्तर, 'जर अर्शद जिंकला असता...'

World Athletics Championships मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) पराभव केला. अर्शद नदीमला रौप्यपदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. दरम्यान, नीरज चोप्राच्या आईला याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं.

 

Aug 29, 2023, 06:27 PM IST

नीरज चोप्राला सुवर्णपदकासह बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? विचारही करु शकणार नाही

सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला बक्षीस म्हणून 70 हजार डॉलर्स म्हणजेच 58 लाख रोख रक्कम मिळाली आहे. 

 

Aug 28, 2023, 06:41 PM IST

फक्त पदकच नाही, तर मनही सोन्याचं! विजयानंतर नीरज चोप्राचं 'ते' कृत्य पाहून पाकिस्तानही भारावला

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली असून, इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championships मध्ये सुवर्ण जिंकलं आहे. दरम्यान, सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमसह (Arshad Nadeem) केलेल्या एका कृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 

Aug 28, 2023, 11:42 AM IST