पाकिस्तानात खरं बोलणं महागात पडलं! अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदीची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
अरशद नदीमचे कोच सलमान इकबाल यांच्यावर रविवारी बंदीची कारवाई करण्यात आली. ते आता यापुढे कोणत्याही स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करू शकणार नाहीत.
भालाफेकपटू नीरज चोप्रा स्पर्धेतून बाहेर, नेमकं काय घडलं? आता सचिन यादवकडून भारताला मेडलची अपेक्षा
Neeraj Chopra Eliminated : फक्त टॉप-6 खेळाडू फायनल फेरीत पोहोचतील त्यामुळे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता भारताच्या आशा मेडलसाठी सचिन यादववर अवलंबून आहेत.
Neeraj Chopra vs Arshad Nadeem: टोकियोत पुन्हा भिडणार इंडो-पाक प्रतिस्पर्धी, हस्तांदोलन होईल का?
Neeraj Chopra vs Arshad Nadeem: जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भाला फेकीतील सर्वात मोठी चर्चा म्हणजे भारताचा स्टार नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम यांची टक्कर. टोकियो ऑलिंपिकपासून सुरू झालेली ही प्रतिस्पर्धा पॅरिस ऑलिंपिकनंतर अधिक रंगात आली आहे.
भारताला मिळाला भालाफेकीचा नवा स्टार! 'या' मराठमोळ्या खेळाडूने मोडला नीरज चोप्राचा विक्रम
20-year-old Shivam Lohakare breaks Neeraj Chopra’s record: भालाफेकीचा विचार केला तर नीरज चोप्राचे नाव सर्वांच्या ओठांवर येते. पण आता नीरज चोप्राचा एक मोठा विक्रम एकाच वेळी मोडणारा हा तरुण खेळाडू चर्चेत आला आहे.
गोल्डन बॉयचा डायमंड थ्रो! 88.16 मीटर भाला फेकून जिंकली Paris Diamond League
Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025: शुक्रवारी रात्री स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. त्याने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवून दोन वर्षांनंतर पहिले डायमंड लीग विजेतेपद जिंकले.
'त्यापेक्षा तू आत्महत्या कर..' गोल्डन बॉय नवदीपची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी!
नवदीपचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कमी उंचीमुळे लोकांचे सतत टोमणे त्याला ऐकून घ्यावे लागत होते. नवदीपने एका युट्यूब पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याची भावनिक आणि प्रेरणादायी कहाणी सांगितली.
तुला एवढा राग का येतो? व्हायरल गोल्ड मेडलिस्टला मोदींनी विचारल्यावर म्हणाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन केले.
Video : छोटा विराट म्हणून व्हायरल होतोय भारताचा गोल्डन बॉय, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा!
चार फुटांच्या नवदीपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले त्याला पाहून लोकांना विराट कोहलीची आठवण आली. सध्या नवदीप सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video
अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला.
पाकिस्तानच्या अरशद नदीमने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; अभिनेत्याने खुली केली तिजोरी
अभिनेता आणि गायक अली जफरने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ऑलिम्पिक 2024 मध्ये जेवलीनमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे.
ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याचं वजन आणि लांबी किती... जाणून घ्या किंमत
Paris Olympics 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीवर लागलं आहे. भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
'नीरज ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला तर मी..', पंतची विचित्र पोस्ट; चाहते म्हणतात, 'अकाऊंट हॅक झालं?'
Rishabh Pant Post On Neeraj Chopra: नीरज चोप्राने मंगळवारी ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रताफेरीमध्ये भन्नाट कामगिरी करत पहिल्या थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर पंतने केलेली विचित्र पोस्ट चर्चेत आहे.
Neeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?
Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!
Neeraj Chopra News : चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये 88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदक पटकावलं आहे.
Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्रोने रचला इतिहास, रँकिंगमध्ये जगातील नंबर वन भालाफेकपटू ठरला
Neeraj Chopra Ranked : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा जगातील नंबर वन भालाफेक करणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. आजपर्यंत देशातील एकही खेळाडू पहिल्या क्रमांकावर पोहोचला नव्हता.
'गोल्डन बॉय' Neeraj Chopra ची 'डायमंड' कामगिरी; जगज्जेत्या पीटर्सला हरवून Doha Diamond League वर कोरलं नाव
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीगवर (Diamond League Final) आपलं नाव कोरलं आहे.
क्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णयापासून ते नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापर्यंतच्या 2022 मधील क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी
2022 क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी एका क्लिकवर!
गुजरातमध्ये Neeraj Chopra नं धरला गरब्यावर ठेका, सोशल मीडियावर Video Viral
सध्या नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होता दिसत आहे. गुजरातमध्ये तर उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशा उत्साहाच्या वातावरणात भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गुजरातमध्ये हजेरी लावली.
Neeraj Chopra चा पहिला थ्रो फाऊल झाल्यानंतरही केली कमाल, पाहा विजयाचा तो Video
दबावाने भरलेल्या सामन्यात नीरजचा (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल होता. मात्र, दुखापतीनंतर
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये Neeraj Chopra ची 'रूपेरी' कामगिरी; रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय
नीरज चोप्राने सिल्वर मेडलची कमाई केली आहे.