jawaharlal nehru

JNU Update : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ २ नोव्हेंबरपासून सुरू होणार, या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश

कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत.  

Oct 22, 2020, 07:08 PM IST

नेहरुंच्या त्या चुकीमुळे खरंच काश्मीर प्रश्न चिघळला?

काश्मीर जेव्हापासून भारतात विलिन झालं तेव्हापासून काश्मीर प्रश्न भारतासाठी दुखणं राहिला.

Aug 5, 2019, 11:07 PM IST
History of Kashmir issue PT3M15S

नेहरुंच्या त्या चुकीमुळे काश्मीर प्रश्न चिघळला?

नेहरुंच्या त्या चुकीमुळे काश्मीर प्रश्न चिघळला?

Aug 5, 2019, 11:00 PM IST

नेहरूंमुळे भारताने एक तृतीयांश काश्मीर गमावला- अमित शहा

हा निर्णय घेताना नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्र्यांनाही विश्वासात घेतले नाही. 

Jun 28, 2019, 06:00 PM IST

नेहरुंनी उभारलेल्या संस्थांमुळेच ७० वर्षांनंतरही देशातील लोकशाही जिवंत- राहुल गांधी

भाजपच्या काळात अनेक स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य हिरावले गेल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता.

May 27, 2019, 10:12 AM IST

नेहरूंनी स्थापन केलेल्या DRDO मधील शास्त्रज्ञांचे अभिनंदन; प्रियंका गांधींचा टोला

इस्रोने क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा मोदींनी केली होती.

Mar 28, 2019, 11:07 AM IST
New Delhi Nitin Gadkari Recalls Jawaharlal Nehrus Speeches At Function PT2M6S

नवी दिल्ली | नेहरुंच्या 'त्या' भाषणाचं गडकरींकडून कौतुक

New Delhi Nitin Gadkari Recalls Jawaharlal Nehrus Speeches At Function

Dec 25, 2018, 06:45 PM IST

नितीन गडकरींकडून जवाहरलाल नेहरूंचं जाहीरपणे कौतुक

 नेहरुंचे विचार आपल्याला फार आवडतात असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. 

Dec 25, 2018, 04:04 PM IST

नेहरूंबद्दलच्या विधानाबाबत दलाई लामांनी मागितीली माफी

निर्माण झालेल्या वादानंतर लामा यांनी आपले विधान शुक्रवारी (७ ऑगस्ट) मागे घेतले आणि माफीही मागितली

Aug 11, 2018, 08:57 AM IST

'नेहरु गोमांस खायचे, ते पंडित असू शकत नाहीत'

गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे.

Aug 11, 2018, 07:20 AM IST

'नेहरु नपुंसक होते म्हणून...'

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे शेवटचे वाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना माऊंटबॅटन यांच्यातील प्रेमसंबंध अनेकदा चर्चेचा विषय ठरलेत. यावरच बोलताना आता एडविना यांची नात एश्ली हिक्स हिनं एक धक्कादायक दावा केलाय. 

Mar 25, 2017, 06:38 PM IST

'नेहरु-गांधी-लोहियांचेही महिलांशी संबंध'

अश्लील सिडी प्रकरणात अडकलेल्या संदीप कुमारची पाठराखण करण्यासाठी आप नेते आशुतोष यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

Sep 2, 2016, 06:59 PM IST

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंना वगळले

राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.

May 9, 2016, 12:27 PM IST

शालेय पाठ्यपुस्तकातून नेहरु गायब

भाजप सरकार असलेल्या राजस्थानच्या आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव हटवण्यात आलं आहे.

May 8, 2016, 07:25 PM IST