jawan

सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

 जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. यात एक जवान शहीद झालाय तर दोन जवान जखमी झालेत.

Jun 25, 2017, 03:17 PM IST

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या गाडीवर हल्ला केला त्यामध्ये १ जवान शहीद झाला आहे तर २ जवान जखमी झाले आहेत.

Jun 24, 2017, 07:29 PM IST

मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार

मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा क्रूर खेळ नियती जाधव कुटुंबीयांसोबत खेळतेय.

Jun 24, 2017, 09:24 AM IST

पूँछमधल्या चकमकीत महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे.

Jun 22, 2017, 10:24 PM IST

योगी आदित्यनाथांनी केलं शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन

योगी आदित्यनाथांनी केलं शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन 

May 12, 2017, 11:34 PM IST

दिल्ली विमानतळावर जवानांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी जवानांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं आहे.

Apr 18, 2017, 10:06 PM IST

'आझादी पाहिजे असेल तर देश सोडून जा'

श्रीनगरमध्ये निवडणुकांनंतर परत येत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर काश्मीरमधल्या तरुणांनी मारहाण केली.

Apr 13, 2017, 04:42 PM IST

अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Apr 9, 2017, 10:20 PM IST

जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Mar 12, 2017, 05:41 PM IST

चंदू चव्हाण गावी परतणार

तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे.

Mar 10, 2017, 10:30 PM IST