काश्मीरमध्ये चकमक, कॅप्टनसह २ जवान शहीद
एका कॅप्टनसह सीआरपीएफचे दोन जवान शहीद.
Feb 21, 2016, 07:46 PM ISTबर्फाच्या ढिगाऱ्यातून जवानाला सात दिवसानंतर जिवंत काढले
सियाचीनमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जवान जिवंत सापडला. तब्बल सात दिवस २५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकूनही जवान सुरक्षित राहली. त्याला बाहेर काढण्यात यश आलेय.
Feb 9, 2016, 07:39 AM ISTबीएसएफच्या जवानींनीही साजरी केली दिवाळी
बीएसएफच्या जवानींनीही साजरी केली दिवाळी
Nov 11, 2015, 09:34 PM ISTधागा शौर्य का : नितीन गडकरींनीही लिहिलं जवानांना पत्र
नितीन गडकरींनीही लिहिलं जवानांना पत्र
Aug 22, 2015, 08:22 PM ISTजेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...
डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.
Jul 28, 2015, 02:55 PM ISTसीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 08:47 PM ISTदहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 2 जवान शहीद झाले तर ४ जवान जखमी झाले. ही घटना दक्षिणी कश्मीरच्या पुलवामा जिल्हात झाली असून या ठिकाणात हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ११ ऑगस्टला पंपोरा या ठिकाणी बीएसएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले होते.
Aug 16, 2014, 08:05 PM ISTनदीच्या प्रवाहानं 'पाकिस्ताना'त सोडलेल्या जवानाची आज सुटका
जम्मू-काश्मीरच्या चेनाब नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन पाकिस्तानात पोहचलेल्या सुरक्षा दलाचा एका जवानाला आज सुखरुप भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
Aug 8, 2014, 11:39 AM IST