jayabachchan

ऐश्वर्या तुमची शाळेतली मैत्रीण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

ऐश्वर्या तुमची शालेय मैत्रिण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

Apr 13, 2021, 10:26 PM IST

Happy Birthday Jaya Bachchan: फक्त 24 तासांत का घेतले बीग बींनी जया बच्चनसोबत लग्नाचे फेरे , जाणून घ्या संपूर्ण कहाणी

'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट झाली. सेटवर जयाला पाहून अमिताभ खूश झाले. पहिल्याच नजरेत ते जया यांच्या प्रेमात पडले. पण जया यांना अमिताभ अजिबात आवडत नव्हते. त्यावेळी बिग बी जया यांना सेटवर गुपचुप पहायला जायचे.

Apr 9, 2021, 09:41 PM IST

Abhishek Bachchan चा The Big Bull पाहाण्यासाठी आई जया आणि पत्नी एश्वर्याने दिला नकार, समोर आलं कारण

सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिषेक बच्चन यांनी मोठा खुलासा केला होता. त्याने हा चित्रपट आपल्या कुटुंबातील सदस्यांना दाखविला होता, परंतु केवळ त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमा पाहिला होता.

Apr 9, 2021, 04:45 PM IST

Amitabh Bachchan: बीग बींनी शेअर केल्या जुन्या आठवणी, दिल्या होळीच्या शुभेच्छा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवरुन एक जुना फोटो शेअर केला आहे

Mar 29, 2021, 02:42 PM IST