बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
Sep 20, 2023, 05:39 PM ISTमुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी
Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.
Aug 20, 2023, 01:03 PM ISTमुंबईकरांनो सावधान! समुद्रकिनाऱ्यांवर वाढला जेलिफिशचा धोका, दंश केल्याने सहा जखमी
Mumbai Juhu Chowpatty : मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचा धोका वाढला आहे. जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 15, 2023, 11:09 AM ISTJellyfish Bites Geeta Hand | समुद्रात पोहताय सावधान! विषारी जेलफिशने घेतला जलतरणपटूच्या हाताचा चावा
swimming in the sea! A venomous jellyfish bites a swimmer's hand
Dec 15, 2022, 11:15 PM ISTसमुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर
देशांतर्गत अनेक स्वर्धांमध्ये मेडल मिळवणाऱ्या गीताने देशासाठी ऑलिम्पिक मेडलचं ध्येय उराशी बाळगलं होतं, पण अवघ्या 18 व्या वर्षी तिचं हे स्वप्न उद्ध्वस्थ झालं
Dec 15, 2022, 07:11 PM ISTVideo | गणेश विसर्जनला जाताना सावधान! स्टींग रे, जेलीफिश घेतायत चावा
Be careful while going to Ganesh Visarjan! Sting Rays, Jellyfish take a bite
Sep 7, 2022, 06:40 PM ISTJellyfish: मुंबईत गणेशोत्सवाच्या आधी जेलीफिशने वाढवली चिंता, समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सतर्क
मुंबईच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा जेलीफीश पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Aug 25, 2022, 10:47 PM ISTमुंबईत 'ब्लू बॉटल' जेलिफिशचा पाच जणांना दंश
ब्लू बॉटल जेलिफिश मुंबईच्या किनाऱ्यावर
Aug 3, 2018, 12:44 PM ISTअलिबागमध्ये जेलीफिशमुळे मासेमारी ठप्प
नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्छीमार बोटी गेल्या महिनाभर अशाच उभ्या आहेत. मासळी मिळत नसल्यानं मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. त्यातच इथल्या मच्छीमारांना जेलीफीशच्या भीतीनं ग्रासलंय.
Nov 13, 2017, 07:02 PM ISTसावधान, बाप्पाला निरोप देताना... दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफिशचे आक्रमण
बाप्पाचे विसर्जन करताना सावधानता बाळगा. दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफीशचे आक्रमण झाले आहे.
Sep 9, 2016, 08:49 AM ISTजुहू चौपाटीवर जेली फिशचा १७ जणांना चावा
मुंबईत जुहू चौपाटीवर जेली (स्टिंगरे) फिशनं १७ जणांना चावा घेतलाय. विसर्जनावेळी हा मासा १७ जणांना चावलाय. जखमी गणेशभक्तांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Sep 9, 2014, 09:19 AM IST